Wednesday, April 8, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Saswad Crime News: सासवडमध्ये बनावट कागदपत्रांवरून महिलेची फसवणूक; विरोध केल्यावर पिस्तुलाचा धाक दाखवत 8 लाखांची मागणी

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 13 September 2025, 20:42
Saswad Crime News

pune crime news

सासवड: वडीलोपार्जित जमिनीची खोटी कागदपत्रे जोडुन बनावट दस्त करून महिलेची आर्थिक फसवणूक केल्याची घटना सासवड (Saswad Crime News) येथे घडली आहे. महिलेने बनावट केलेला दस्त रद्द करण्याची विनंती केली असता तिच्या अंगावर पिस्तुल ताणुन 8 लाख रूपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सदर प्रकार हा 1 जानेवारी 2024 ते 11 जून 2025 या कालावधीत घडला असून सासवड पोलीस ठाण्यात एका वकिलासह त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अनुश्का सचिन जाधव (वय 36) व सचिन जाधव (वय 43) दोघेही राहणार सासवड, ता पुरंदर, जि पुणे) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी एका 28 वर्षीय महिलेने सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची वडिलोपार्जित मिळकतीवरील जमीन खोटी कागदपत्रे तयार करून विकण्याचा प्रयत्न करण्यात आला. गट क्रमांक 1303 व 1313 मधील 18.50 गुंठे जमीन असल्याचा उल्लेख असताना नोंदणीकृत दस्तात 1396, 1304, 1322, 1324, 1346, 1357, 1372, 1404, 1415 या गटांचा समावेश करून बनावट व्यवहार करण्यात आला. त्यातून 8 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आणि पिस्तूल दाखवत धमकावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, आरोपींनी पिडीतेला वारंवार जातीवाचक शिवीगाळ केली आहे. तसेच त्यांच्या स्त्री मनात लज्जा निर्माण होईल अशा पध्दतीने जाणीवपुर्वक स्पर्श करून व ढकलुन बाहेर काढले आहे. अशी पिडीतेने सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन्ही आरोपींच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम 316(2), 318(2), 336, 74, 352, 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गोडसे करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

युद्धविरामाचा 24 तासांतच फज्जा! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हवाई हल्ला; 50 फायटर जेट्स, 160 बॉम्ब अन् 100 हून अधिक ठार

Wednesday, 8 April 2026, 23:14

शिरूरमध्ये एटीएसचा छापा! एमडी ड्रग्जसह 2 जण ताब्यात, 1 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

Wednesday, 8 April 2026, 22:58

पुण्यात मामानेच केला अल्पवयीन भाचीवर अत्याचार; नराधमाला पुणे न्यायालयाचा दणका, २५ वर्ष सक्तमजुरी अन् १ लाख रुपये दंडाची शिक्षा

Wednesday, 8 April 2026, 22:35

‘घरगुती गॅससाठी सरकारचा मोठा निर्णय! औद्योगिक गॅस पुरवठ्यात 30% कपात; 56 हजार सिलिंडर जप्त, काळाबाजार रोखण्यासाठी “स्ट्राइक”

Wednesday, 8 April 2026, 21:17
viral news

viral news : “देव तारी त्याला कोण मारी” वृद्ध आजोबा दोरी तुटल्याने विहिरीत पडले; जगण्यासाठी ३ दिवस धडपड अन् एका OTP ने वाचवला जीव

Wednesday, 8 April 2026, 21:13

नाशिक महिला अत्याचार प्रकरणाचं पुणे कनेक्शन! महिलांना विकायचा प्लॅन आखला होता? पडळकरांचा खळबळजनक आरोप

Wednesday, 8 April 2026, 20:56
Next Post
TET Exam For Teachers

TET Exam: टीईटी परीक्षा सक्तीविरोधात पुनर्विचार याचिका दाखल करा; दौंड तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना निवेदन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.