Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Rohit Pawar : तुम्ही तिला सांगितल्यावर ”ती” कदाचित तिचं मन बदलेल, रोहित पवारांनी सांगितलं किस्सा…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 15 April 2023, 19:53

मुंबई : Rohit Pawar- एका युट्यूब चॅनेलला आमदार रोहित पवारांनी नुकतीच मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी अनेक किस्से सांगितले आहेत. सध्या त्यांची ही मुलाखत चांगलीच चर्चेत आली आहे. ‘राजकीय जीवनात नागरिकांशी संवाद साधताना असा एखादा प्रसंग घडला आहे का, ज्यामुळे तुम्हालाच हसू आलं?’ असा प्रश्न रोहित पवारांना  (Rohit Pawar) मुलाखतीत विचारण्यात आला होता. या प्रश्नाचं उत्तर देताना रोहित पवारांनी (Rohit Pawar) एक किस्सा शेअर केला.

रोहित पवार म्हणाले की, 

मला कधी कधी फोन येतात की एक मुलगी आवडते, पण तिला कोणीतरी दुसरं आवडतं. मला का सांगतोय, असं विचारल्यावर ती मुलगी तुम्हाला फॉलो करते असं सांगतात. तुम्ही तिला सांगितल्यावर ती कदाचित तिचं मन बदलेल. अशीही काम आमच्याकडे येतात, पण ही काम मी करत नाही. असे फोन आल्यानंतर मी मनसोक्त हसून घेतो.’

 

रोहित पवारांच्या या उत्तरावर ‘आवडली की सांगा आम्ही उचलून आणू, असं तुम्ही म्हणता का’ असा मुलाखतकाराने प्रतिप्रश्न केला. त्यावर रोहित पवार म्हणाले, ‘काही लोक असतात जे जोशमध्ये बोलून जातात. मुंबईतील एक आमदार असं म्हणालेले, आम्हाला कळलं.’

रोहित पवार यांची नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळं चर्चा सुरू असते. रोहित पवार हे अनेक कार्यक्रमांमध्ये ते सहभागी होतात. तरुणांमध्ये त्यांची विशेष क्रेझ असल्याचं पाहायला मिळतं. सोशल मीडियावरही त्यांना फॉलो करणारा वर्ग मोठा आहे.राजकारणाशिवाय इतरही विषयांवर ते बोलत असतात

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Rohit Pawar : दादा, माझं एका मुलावर प्रेम आहे, आम्हाला पळून जायचयं… तरुणीने आमदार रोहित पवारांना विचारला सल्ला..पवार म्हणाले…

Indapur News : इंदापूरच्या विद्यमान आमदारांना युवकांचा तळतळाट लागेल – अँड शरद जामदार

Indapur News : इंदापूरच्या विद्यमान आमदारांना युवकांचा तळतळाट लागेल – अँड शरद जामदार

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Award : ज्येष्ठ कवयित्री लेखिका अश्विनी मेंगाणे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर काव्य गौरव पुरस्कार प्रदान...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.