Thursday, November 19, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोशल मीडियावर पोलिसांची करडी नजर : प्रशांत ढोले; कोरेगाव भीमा येथील नियोजन बैठकीत सूचना

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 20 December 2024, 16:46
Special Things on shauryadin to vijaystambh Pune

शिक्रापूर : कोरेगाव भीमा येथे ऐतिहासीक विजयस्तंभ मानवंदना व अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पाडत गावामध्ये सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी व येणाऱ्या अनुयायांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून स्थानीकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी वरिष्ठांकडे याबाबत पाठपुरावा करु, असे सांगत सोशल मीडियावर वादग्रस्त मेसेज टाकणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर असल्याचे शिरूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी सांगितले. कोरेगाव भीमा ता. शिरूर येथे ऐतिहासिक विजयस्तंभ मानवंदना व अभिवादन कार्यक्रमासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांची बैठक पार पडली.

याप्रसंगी शिक्रापुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरिक्षक दिपरतन गायकवाड, सहाय्यक पोलीस निरिक्षक संदिप साळुंखे, सरपंच संदीप ढेरंगे, शिवसेनेचे अनिल काशीद, अण्णासाहेब मगर बँकेचे संचालक राजाराम ढेरंगे, सोसायटीचे अध्यक्ष अशोक गव्हाणे, माजी सरपंच अमोल गव्हाणे, नवनाथ माळी, माजी उपसरपंच गणेश कांबळे, आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अनुयायांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन केले असुन बसेसची संख्या व वाहनतळाच्या जागा वाढविण्यात आली आहे. भीमा नदीवरील पुलावर बांधकाम विभागाकडून संरक्षक जाळी बसवल्या जातील. मात्र सोशल मीडियावर चुकीचे मेसेज न टाकण्याचे आवाहन यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले यांनी केले. पोलीस निरीक्षक दिपरतन गायकवाड यांनी मागील वर्षी अपुऱ्या बॅरिगेटिंगमुळे चेंगरा चेंगरीची शक्यता झाली होती. त्यातून मार्ग काढत यावर्षी वाहनतळ व बॅरिगेटिंगमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ केली असून २०१८ च्या दंगलीचा आपल्या गावावर पडलेला डाग नक्कीच पुसून टाकायचा आहे. यासाठी ग्रामस्थांचे मोठे सहकार्य मिळावे, असे आवाहन केले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

UPI वापरकर्त्यांनो लक्ष द्या! उद्या तब्बल ४५ मिनिटं UPI सेवा राहणार बंद; नेमकं कारण काय?

Wednesday, 18 November 2026, 22:52

दिल्लीत साडेतीन तास चालली पंतप्रधानांची अत्यंत महत्त्वाची बैठक; पीएम मोदींनी मंत्र्यांना दिले थेट कडक निर्देश!

Wednesday, 18 November 2026, 21:34

मटण खायला बोलावलं अन् जावयानं अख्ख्या सासुरवाडीला संपवलं! झोपेच्या गोळ्या, वरवंट्यानं डोकं ठेचलं; कपडे काढून बाथरूममध्ये नेत ….

Wednesday, 18 November 2026, 21:28

उरुळी कांचन येथील 30 वर्षीय तरुण व्यावसायिकाची गळफास घेऊन आत्महत्या; परिसरात हळहळ!

Wednesday, 18 November 2026, 21:20

पुण्यात ऑनलाईन पिस्टल विक्रीचा प्रकार! सुनसान टेकडीवर भेटण्याचा प्लॅन; पोलिसांनी टीप मिळताच सापळा रचला अन्…

Wednesday, 18 November 2026, 19:56

फर्ग्युसन रस्त्यावरील अतिक्रमणांवर अखेर महापालिकेचा हातोडा; आयुक्त स्वतः उतरले रस्त्यावर, २४,५०० चौरस फुटांवरील बांधकामे हटवली!

Wednesday, 18 November 2026, 19:32
Next Post

आंबेगाव परिसरात पिस्तूल बाळगल्याप्रकरणी कॉलेज तरुणाला अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp