Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News : धक्कादायक! सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या अल्पवयीन नातीवर बलात्कार; भारती विद्यापीठ परिसरातील घटना

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Tuesday, 28 November 2023, 11:42

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. सेवानिवृत्त पोलीस अधिकाऱ्याच्या १५ वर्षीय अल्पवयीन नातीचा वारंवार पाठलाग करत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. ही घटना भारती विद्यापीठ परिसरात १७ ऑक्टोबर ते १७ नोव्हेंबर २०२३ या कालावधीमध्ये घडली आहे.

स्वप्निल शिरीष तवर (रा. कात्रज) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी सेवानिवृत्त पोलीस निरीक्षकांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime News)

पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, आरोपी स्वप्निल तवर याने पोलीस अधिकाऱ्याच्या पंधरा वर्षीय अल्पवयीन नातीचा क्लासमध्ये जात असताना वारंवार पाठलाग करून ‘तू मला खूप आवडतेस’ असे वारंवार म्हटले. सोसायटीच्या पार्किंगमधून तिला जबरदस्तीने टेरेसवर नेत तिला मिठी मारून तिचे वारंवार चुंबन घेतले.

 

तसेच तिला इन्स्टाग्रामवर मेसेज करून त्रास देण्यात आला. पीडित मुलीने त्याला मला मेसेज करू नको असे वारंवार म्हटल्यानंतर देखील त्याने तिला त्रास देणे सुरूच ठेवले. (Retired Police Inspector)

तसेच आरोपीने तिला घरी बोलावून घेत स्वतःच्या बेडरूममध्ये घेऊन गेला. जबरदस्तीने दिला कपडे काढायला लावून तिच्यावर बलात्कार केला. तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. या संदर्भात कोणाला काही सांगितल्यास जीवे ठार मारण्याची देखील धमकी त्याने दिल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत. (Rape case)

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर हालचालींना वेग; छत्रपती संभाजीराजे दिल्लीत दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.