Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: मध्य रेल्वेच्या पुणे स्थानकावर ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’; प्रवाशांना मिळणार लज्जतदार पदार्थांची चव

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Thursday, 23 November 2023, 15:55
Restuarant on wheel in pune by central railway

पुणे (Pune News) : पश्चिम बंगालचे आसनसोल रेल्वे स्टेशन रेल्वेत ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ सेवा सुरू करणारे देशातील पहिले रेल्वे स्टेशन ठरले. त्यानंतर अनेक स्थानकांवर हा अभिनव प्रयोग राबविण्यात आला. आता पुणे स्थानकावर रेल्वेने गाडीच्या जुन्या डब्यांचा वापर करून त्यातच उपाहारगृह सुरू करण्याची कल्पक योजना राबविली आहे. पुण्यात ताडीवाला रस्त्याच्या बाजूच्या वाहनतळात रेल्वेच्या डब्यात ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ उभारण्यात आले आहे. हे उपाहारगृह बुधवारपासून (ता. २२) मोठ्या उत्साहात सुरू करण्यात आले.

२६ फेब्रुवारी २०२० मध्ये आसनसोल येथे पहिले ‘आहार’ हे उपाहारगृह ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ या संकल्पनेतून सुरू झाले. एका रेल्वे कोचमध्येच हे संपूर्ण रेस्टॉरंट उभारले. या रेस्टॉरंटचा बाह्यभाग तर सुंदर केलाच, पण त्याचे इंटिरिअर पण अप्रतिम आणि मन मोहून टाकणारे होते. या रेस्टॉरंटला उत्तम प्रतिसाद मिळाल्यानंतर अनेक स्थानकांवर रेल्वेच्या जुन्या डब्यांचे उपाहारगृहांमध्ये रुपांतर करण्यात आले. सध्या देशभरात अनेक स्थानकांच्या आवारात ही उपाहारगृहे सुरू करण्यात आली.

मध्य रेल्वेच्या पुणे विभागात मागील वर्षी डिसेंबर महिन्यात चिंचवड स्थानकावर हा प्रयोग करण्यात आला. ‘चिंचवड एक्स्प्रेस’ असे त्याचे नामकरण करण्यात आले. या उपक्रमामु‌ळे स्थानक परिसराच्या सौंदर्यात भर पडण्यासह खवय्या प्रवाशांसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध झाला. त्यानंतर पुणे स्थानकावर हे उपाहारगृह सुरू झाले आहे. या उपाहारगृहाचे उद्घाटन वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे, विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांच्यासह रेल्वेचे इतर अधिकारी आणि हल्दीरामचे संचालक नीरज अगरवाल यांच्या उपस्थितीत झाले. आगामी काळात आकुर्डी, बारामती आणि मिरज स्थानकांवरही अशा स्वरुपाचे उपाहारगृह सुरू होणार आहे.

 

दरम्यान, रेल्वेने रेस्टॉरन्ट ऑन व्हील्स चालविण्यास देण्यासाठी निविदा काढली आहे. पुणे स्थानकावरील या उपाहारगृहाचे कंत्राट हल्दीराम या कंपनीला मिळाले आहे. या कंपनीला पाच वर्षांसाठी हे कंत्राट मिळाले. त्यातून रेल्वेला वर्षाला ६० लाख रुपयांचे उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा आहे.

रेल्वेच्या डब्याच्या या उपाहारगृहाची लांबी सुमारे २४ मीटर आणि रुंदी ३.२५ मीटर आहे. उपाहारगृहाची आसनक्षमता ४० असून, हे उपाहारगृह २४ तास खुले राहणार आहे.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post
google-pay-users-alert-do-not-download-screen-sharing-app-as-it-makes-your-phone-vulnerable-to-online-fraud

सावधान! Google Pay वापरकर्त्यांनी चुकूनही 'हे' ॲप्स डाउनलोड करू नये, अकाउंट क्षणात होईल रिकामे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.