Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

जिल्हाधिकारी कार्यालयात अभिलेख व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन; विविध मुद्द्यांवर अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Saturday, 30 December 2023, 17:08

राहुलकुमार अवचट

पुणे : पुराभिलेख संचलनालय महाराष्ट्र शासन यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात एक दिवसीय अभिलेख व्यवस्थापन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कार्यशाळेस निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम, पुराभिलेख कार्यालय मुंबई, नागपूर व कोल्हापूर येथील अभिलेख अधिकारी, जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय, तसेच दुय्यम निबंधक कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयातील शाखामधील अभिलेखपाल आदी उपस्थित होते.

कार्यशाळेत महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख सन २००५ बाबतची माहिती, पुराभिलेख विभागाचे कामकाज, अभिलेखाचे महत्त्व, अभिलेखाचे जतन, आदर्श मांडणी व संवर्धन याबाबत अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. त्याशिवाय, उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी देखील कार्यशाळेस मार्गदर्शन केले.

 

शासकीय कार्यालयातील अभिलेखाचे जतन नीटपणे आणि शास्त्रोक्त पद्धतीने करण्यात यावे. तसेच अभिलेख वेळेवर उपलब्ध होतील, सुरक्षित राहतील याप्रकारे त्यांची मांडणी करण्यात यावी असे त्यांनी यावेळी सांगितले.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00

‘शेअर मार्केटचा नावाखाली इंजिनिअरची १६ लाखांची फसवणूक, मांजरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 18:57

पुण्याच्या राजकारणात वादळ! खासदार अमोल कोल्हेंची ‘ती’ सोशल मीडिया पोस्ट व्हायरल, राजकारण कि सिनेमा?

Friday, 3 July 2026, 18:35

पुण्यात पुन्हा पोर्शे पॅटर्न! डॉक्टरच्या कारने चिमुकलीला चिरडले; निष्पाप बालिकेचा जीव गेला, पण पोलीस ‘आरोपी’च्या पाठीशी?

Friday, 3 July 2026, 18:13
Next Post
Pune: In a monumental stride towards holistic student growth and societal engagement, Kafila Adventures and MIT Art, Design, and Technology University have officially sealed a visionary Memorandum of Understanding

MIT-ADT University and Kafila Adventures Forge Transformative Partnership in Experiential Learning

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.