Friday, April 10, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Ranjangao : रांजणगाव एमआयडीसीतील अनधिकृत अतिक्रमणावर प्रशासनाचा हातोडा

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 5 March 2026, 17:44
Ranjangao

photo- ppn

प्रतिनिधी -पोपट पाचंगे

 

Ranjangao : पंचतारांकित रांजणगाव औद्योगिक वसाहत, ता. शिरूर येथील एमआयडीसीच्या मालकीच्या भूखंडावर करण्यात आलेल्या अनधिकृत अतिक्रमणावर प्रशासनाने अखेर हातोडा फिरविला. या कारवाईचे स्थानिक नागरिकांनी स्वागत करत मोकळा श्वास सोडला.

एमआयडीसीचे प्रवेशद्वार असलेल्या यश इन चौकाजवळील गोवा वाईन्स शेजारी, परंतु एमआयडीसीच्या मालकीच्या असलेल्या भूखंड क्र. A-122 मधील राहण्यासाठीचे पत्र्याचे शेड, टपऱ्या व इतर अनधिकृत बांधकामांवर जिल्हाधिकारी कार्यालय, महसूल प्रशासन व रांजणगाव एमआयडीसी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने ही धडक कारवाई करण्यात आली.

यावेळी नायब तहसीलदार सुवर्णा खरमाटे, एमआयडीसी प्रादेशिक कार्यालयाच्या एरिया मॅनेजर राजश्री देशमुख, सर्व्हेअर शबाना मुल्ला, रांजणगाव एमआयडीसीचे प्रभारी उपअभियंता नितेश रेबडे, सहाय्यक अभियंता भूषण ठाणगे, अग्निशमन केंद्राचे अग्निशमन अधिकारी पी. व्ही. गुंड, पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे, शिरूरचे मंडलाधिकारी सतीश पंचरास, कारेगावचे तलाठी दीपक गांगर्डे आदींसह एमआयडीसीचे कर्मचारी उपस्थित होते.

यावेळी रांजणगावचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

येथील एमआयडीसीमधील विविध कंपन्यांमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे संपत येवले यांनी एमआयडीसीच्या तत्कालीन अधिकाऱ्यांच्या आश्रयामुळे हे अतिक्रमण केल्याची चर्चा होती. येवले यांना हे अतिक्रमण हटविताना वारंवार अभय मिळत होते. परंतु A-122 हा जवळपास चार एकर क्षेत्रफळाचा भूखंड असून, गेल्या 12-13 वर्षांपासून येवले हे सहकुटुंब येथे राहत होते. त्यांनी येथे असलेल्या सहा ते सात टपऱ्यांमधून विविध छोटे-मोठे व्यवसाय सुरू केले होते. तसेच एक मोठे अनधिकृत पत्र्याचे बांधकाम केलेले शेड त्यांनी एका व्यावसायिकाला भाड्याने दिले होते. अखेर आज हे सर्व अतिक्रमण दोन जेसीबीच्या सहाय्याने पाडण्यात आले.

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

अनैतिक संबंधांमध्ये अडसर म्हणून आईनेच काढला मुलाचा काटा! आईच्याच नावाच्या टॅटूने पटली मृदेहाची ओळख; 25 हजारांची सुपारी दिली अन्…

Friday, 10 April 2026, 19:45
politics

politics : ‘फोडाफोडी आमचा स्वभाव नाही!’ चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केली महायुतीची भूमिका; अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 19:26

‘बायको आणि डॉक्टर मिळून माझी फसवणूक करत आहे’ बायकोच्या त्रासाला कंटाळून तरुणाने संपवलं जीवन; वाचा धक्कादायक फेसबुक पोस्ट…

Friday, 10 April 2026, 19:13

लिपस्टिक लावू देत नव्हते, महिनाभर रोजा ठेवायला लावला, हिंदू मुलींसोबत जेवायला नकार; नाशिकच्या IT कंपनीत नक्की काय घडलं?

Friday, 10 April 2026, 18:37
West Bengal Election

West Bengal Election : बंगालसाठी भाजपचं ‘विश्वासपत्र’! महिलांना दरमहा 3000 रुपये भत्ता आणि नोकऱ्यांत 33% आरक्षणाचं मोठं आश्वासन

Friday, 10 April 2026, 18:29
Pune

Pune : तब्बल 150 वर्षांनी पुन्हा भरली यात्रा! जेजुरीतील ‘या’ ऐतिहासिक परंपरेचं पुनरुज्जीवन; पाहा काय आहे विशेष…

Friday, 10 April 2026, 18:00
Next Post

Crime News: लग्नानंतरही संपलं नव्हतं कॉलेजमधलं प्रेम; पतीने पत्नीच्या मदतीने लावला 'ट्रॅप' अन् तरुणाची केली भररस्त्यात हत्या

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.