Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Raj Thackrey | पुण्यातील श्वान संगोपन केंद्राचे राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 26 March 2023, 15:19

Raj Thackrey |  पुणे : कात्रज भागात उभारलेल्या श्वान संगोपन केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी केंद्राची सविस्तर माहिती घेतली.ठाकरे यांचे श्वानप्रेम सर्वांनाच माहिती आहे.

पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांची भेट घेण्यासाठीच दौरा…

या केंद्राच्या उद्धाटनाचे निमित्त असले तर पुण्यातील माजी नगरसेवक वसंत मोरे यांची भेट घेण्यासाठीच पुण्याचा दौरा ठाकरे यांनी केला. अशी चर्चा रंगली आहे. शहरात मोरे यांची चांगलीच हवा आहे. मात्र ते गेल्या काही दिवसांपासून नाराज असल्याचे दिसून येत आहे.

मोरे आणि पक्षाचे शहरातील पदाधिकारी यांच्यामधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला होता. या पार्श्वभूमीवरच राज ठाकरे खास वसंत मोरे यांच्या भेटीसाठी पुण्यात आले असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

 

ठाकरे शहरातील नदी सुधार प्रकल्पाचा आढावा घेणार असून या प्रकल्पाला मनसेचा विरोध आहे. या प्रकल्पांतर्गत सहा हजार झाडांची कत्तल होणार असल्याच्या कारणाने अनेक पर्यावरणप्रेमींनी या प्रकल्पाला विरोध केला आहे.

या प्रकल्पासंदर्भात मोरे यांनी राज ठाकरे यांना सविस्तर माहिती दिली. या प्रकल्पासंदर्भात छायाचित्रे आणि माहिती राज ठाकरे यांनी मागून घेतली आहे. त्यामुळे नदी सुधार प्रकल्प संदर्भात राज ठाकरे काय भूमिका घेणार हे लवकरच पुणेकरांना समजेल.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

BJP News |भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची आज इंदापूर येथे जाहीर सभा : दीपक काटे

Yavat News : जायका नदी सुधार प्रकल्पाचे काम लवकरच सुरु करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन ; राहुल कुल यांची माहिती..!

Fire News | सोरतापवाडीतील ;श्रीनाथ इंटरप्राइजेस; या गोडावूनला भिषण आग ; सुमारे सव्वा कोटींचे साहित्य जळून खाक..!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Shreemant Dagadusheth Halwai Ganapati | श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराच्या ३९ व्या वर्धापनदिनानिमित्त कथक नृत्याद्वारे मांडला 'अनादी-अनंत, श्री गणेशाचा' महिमा;रसिकांसाठी विनामूल्य प्रवेश...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.