Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Railway News : कुर्डुवाडीजवळ Kk एक्स्प्रेसच्या इंजिनने घेतला पेट ; रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये दोन ते तीन तासांचा बदल?..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 2 July 2023, 12:41

Railway News : सोलापूर : सोलापूरहून दिल्लीला निघालेल्या केके रेल्वे एक्स्प्रेसच्या इंजिनला रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. मोहोळ- कूर्डूवाडी रेल्वे रूळावरील घाटणे परिसरात रेल्वे इंजिनने पेट घेतला. यात कोणताही जिवीतहानी झाली नसल्याची प्राथमिक माहीती आहे. या घटनेमुळे रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये दोन ते तीन तासांचा बदल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. (Railway News)

चालकाला मागून येणारा धूर दिसू लागला. त्याने प्रसंगावधान साधून गाडी जागेवर थांबवली. त्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. त्यात त्यांच्या हाताला व अंगाला भाजले आहे. गावकरी त्या ठिकाणी धावले, त्यांनी देखील मदत केली. अग्नीशमन यंत्रणेद्वारे आग विझविण्यासाठी प्रयत्न झाले. सर्व प्रवाशांच्या चेहर्‍यावर चिंता आणि भीती होती. (Railway News)

दरम्यान, आग विझवून झाल्यावर दुसरे इंजिन बोलावून घेतले. आता २ तासानंतर गाडी नवीन इंजिनसह दिल्लीकडे मार्गस्थ झाली आहे. चालक देखील बदलण्यात आला आहे. दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात येत आहे.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

Accident News : समृद्धी मार्गावरील अपघातानंतर हिंगोली आरटीओने मोठा निर्णय ; या वाहनांवर दंडात्मक कारवाई

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.