Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Accident News : समृद्धी मार्गावरील अपघातानंतर हिंगोली आरटीओने मोठा निर्णय ; या वाहनांवर दंडात्मक कारवाई

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 2 July 2023, 13:26

Accident News : हिंगोली : बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा नजीक खासगी बसला भीषण अपघात झाला. या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. नागपुरवरुन विदर्भ ट्रॅव्हल्सची ही बस समृद्धी महामार्गावरुन पुण्याकडे येत होती. चालकाला डुलकी लागल्याने वेगात असलेली बस एका लोखंडी पोलवर आदळली. यामुळे चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस उलटली. बसने पेट घेतला आणि साखर झोपेत असलेल्या २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. समृद्धी महामार्गावर वारंवार अपघात घडत आहेत. त्यामुळे या महामार्गावरून प्रवास करणं जीवघेणं ठरत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. तसेच या महामार्गावरील वेगमर्यादेवरून सत्ताधाऱ्यांवर विरोधकांनी टीकाही केली आहे. या पार्श्वभूमीवर हिंगोली आरटीओने मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली आहे.(Accdient News)

लांब पल्ल्याच्या खासगी ट्रॅव्हल्सची तपासणी केली जात आहे.

समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातानंतर ट्रॅव्हलच्या फिटनेसवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. हिंगोलीत आज सकाळपासूनच उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकाऱ्यांनी औंढा नागनाथ-हिंगोली या मार्गावर पुण्यावरून येणाऱ्या वाहनांची तपासणी सुरू केली आहे. तसेच लांब पल्ल्याच्या खासगी ट्रॅव्हल्सची तपासणी केली जात आहे.(Accdient News)

दरम्यान, वाहनांची तपासणी करत असताना सुमारे १० ते १२ ट्रॅव्हल्सने नियम मोडल्याचे आढळून आल्यामुळे या ट्रॅव्हल्सवर दंडात्मक कारवाई करून समज देण्यात आली. (Accident News) नियमांचे पालन न करणाऱ्या ट्रॅव्हल्सला रस्त्यावरून फिरू देणार नसल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जगदीश माने यांनी सांगितले. हिंगोली आरटीने हा मोठा निर्णय घेतल्याने आता वेगाने आणि नियमबाह्य पद्धतीने वाहने चालवणाऱ्या चालकांना चाप बसणार आहे.

 

अनेक वाहनांमध्ये अग्निशमन यंत्रे नसल्याचे या तपासणीत निदर्शनास आले. एमर्जन्सी डोअरजवळ सीट ठेवल्यामुळे या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करून त्यांना समजही देण्यात आली आहे. तसेच अवैध वाहतूक करणाऱ्यांना आणि वाजवीपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली. एका पथकाने इंग्लिश स्कूलच्या बसवरही कारवाई केली. हिंगोलीनंतर आता इतर जिल्ह्यातही आरटीओ सक्रिय होण्याची शक्यता आहे.(Accident News)

या अपघातात बसचा चालक बचावला आहे. चालक शेख दानिश वर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, प्रथम दर्शनी चालकाचीच चूक असल्याने सिंदखेडराजा पोलिस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात असून, चालक दानिश याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.(Accident News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17

Rain Alert Maharashtra: पुढील 72 तास धोक्याचे! मुंबई, पुण्यासह राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा

Friday, 3 July 2026, 7:47

Horoscope Today: आज ग्रहांची साथ कोणाला? 12 राशींसाठी जाणून घ्या दिवसाचे संपूर्ण भविष्य

Friday, 3 July 2026, 7:38

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55

The Founding of YouTube A Short History

Friday, 3 July 2026, 0:55
Next Post

Big Breaking News : महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप ; अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार; राजभवनावर जय्यत तयारी...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.