Sunday, November 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील बुधवार पेठेतील कुंटणखान्यावर छापा; चार बांगलादेशी महिला ताब्यात

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 21 April 2024, 22:51

पुणे : पुण्यातील बुधवार पेठेतील वेश्या वस्तीत गेल्या बारा वर्षांपासून बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी ४ बांगलादेशी महिलांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने ताब्यात घेतले आहे. तर अन्य पाच महिलांविरुद्ध सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव केल्याप्रकरणी फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मासुका कलाम फकीर ऊर्फ शेख (वय-२५), पिया नाझ्मुल सरदार ऊर्फ शेख (वय-२७), रुजी हारून शेख (वय-३८), रूपा आकाश मंडोल (वय-४०, सध्या रा. बुधवार पेठ, मूळ, रा. बांगलादेश) अशी कारवाई केलेल्या महिलांची नावे आहेत. त्यांच्याविरुद्ध फरासखाना पोलीस ठाण्यात पारपत्र अधिनियम, तसेच परकीय नागरिक आदेश कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडे भारतातील वास्तव्याची अधिकृत कागदपत्रे चौकशीत आढळून आली नाहीत.

याबाबत अधिक माहिती अशी कि, या चार महिला बुधवार पेठेतील कुंटणखान्यात मागील १२ वर्षांपासून राहत होत्या. याबाबत गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागातील पोलिस कर्मचारी तुषार भिवरकर यांना माहिती मिळाली. त्या माहितीच्या आधारे सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाने कुंटणखान्यात छापा टाकून ९ महिलांना ताब्यात घेतले. बांगलादेशी महिलांविरुद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त शैलेश बलकवडे आणि पोलिस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या सूचनेनुसार वरिष्ठ पोलिस निरीक्षक भरत जाधव, सहाय्यक निरीक्षक राजेश माळेगावे, अनिकेत पोटे, सागर केकाण, अमेय रसाळ, इम्रान नदाफ, बाबा कर्पे, संदीप कोळगे, राजेंद्र कुमावत, मनिषा पुकाळे, रेश्मा कंक यांनी ही कारवाई केली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणे मनपाच्या मेडिकल कॉलेजमध्ये नोकरीच्या नावाखाली लूट! भरतीच्या आमिषाने 11 डॉक्टरांना लाखोंचा गंडा?

Saturday, 21 November 2026, 23:05

मांडवगण फराटा येथील महाविद्यालयाला 70 लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी एकाला तब्बल चार महिन्यांनी अटक; 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Saturday, 21 November 2026, 22:22

“तर पदाचा राजीनामा देईन, जिवाचीही पर्वा करणार नाही!” नरहरी झिरवळांचा कुणाला शब्द? राजकीय वर्तुळात खळबळ!

Saturday, 21 November 2026, 22:07

बारामतीत गोळीबाराचा थरार!कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी उद्योजकाला बनवले गोळ्यांचे लक्ष्य,धडाधड गोळ्या

Saturday, 21 November 2026, 21:28

अंदमानमध्ये लोणी काळभोरच्या लेकींचा डंका! भरतनाट्यम स्पर्धेत लिशा कलाल, कायरा गोयल प्रथम

Saturday, 21 November 2026, 20:33

खराडीतील बेकायदा दारू विक्री करणाऱ्या तीन हॉटेलांवर पोलिसांचा छापा; 58 ग्राहकांसह हॉटेल मालक व वेटर पोलिसांच्या जाळ्यात!

Saturday, 21 November 2026, 20:27
Next Post
recruitment in hindustan copper limited know details here

पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी; सव्वा लाखापर्यंत मिळू शकतो पगार, जाणून संपूर्ण भरती प्रक्रिया...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp