Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yogiraj Baba Palkhi : योगीराजबाबा पालखी सोहळ्याच्या रथाचा मान ‘पंजाब-तुफान’ बैलजोडीला

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 3 December 2023, 17:47

Yogiraj Baba Palkhi : अक्षय भोरडे/ तळेगाव ढमढेरे ( पुणे ) : टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील श्री संत सदगुरू योगीराज बाबा महाराज पालखी सोहळ्याचे प्रस्थान होणार आहे. टाकळी भीमा येथून बुधवार (दि. ०६) डिसेंबर रोजी दुपारी बारा वाजता अरूण महाराज पुंडे यांच्या हस्ते पुजन करून आळंदीकडे प्रस्थान होणार आहे.

पालखी सोहळ्याचे यंदाचे हे १८ वे वर्ष असून पालखी सोहळ्याचे मानकरी दत्तात्रय माहुलकर व केरबा माहुलकर हे आहेत. रथाच्या बैलजोडीचा मान शंकरराव करपे व अशोक करपे यांच्या ‘पंजाब-तुफान’ या बैलजोडीला मिळाला आहे. नुकतेच या बैलजोडीचे ग्रामस्थांच्या वतीने पुजन करण्यात आले.

यावेळी पालखी सोहळा प्रमुख व पंचायत समितीचे माजी सदस्य सुनीलतात्या वडघुले, पालखी चालक रामचंद्र शिवले, शिवाजी वडघुले, मेजर रामदास दोरगे, विश्वास साकोरे, पांडुरंग ढोरे, अशोक करपे, विठ्ठल वडघुले, पोलीस पाटील प्रकाश करपे, राहुल करपे, किसन पाटोळे, संपत वडघुले, दत्तात्रय घोलप, सुनील जाधव, सतीश घोलप, कोंडीबा दोरगे, उमेश काळे, विलास मापारे, साहेबराव काळे, विलास वडघुले, विलास घोलप, लहू संकपाळ, महेंद्र वडघुले ,हरिदास साकोरे, बापू गवारे, प्रभाकर करपे, सोमनाथ ढवळे, सर्जेराव वडघुले, दत्तात्रय वडघुले, गोरक्ष काळे, बाळासो काळे आदी व ग्रामस्थ उपस्थित होते.

 
Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26
Next Post

'पुणे रोटरी क्लब ऑफ सेंट्रल'कडून महाराष्ट्र व्हिलचेअर क्रिकेट संघाला १२ स्पोर्टस् व्हिलचेअर भेट

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.