Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime News : खरेदीचा बहाणा; सव्वा लाखाच्या बांगड्या गायब; तीन महिलांविरोधात तक्रार

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Wednesday, 6 March 2024, 19:11

पुणे : पुण्यातील सोन्या मारुती चौकात सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने शिरलेल्या तीन महिलांनी सव्वा लाखांच्या सोन्याच्या बांगड्या चोरल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत सराफी पेढीचे मालक ओंकार वेर्णेकर (वय २३, रा. बुधवार पेठ) यांनी फिर्याद दिली. त्यांची सोन्या मारुती चौकात सराफी पेढी आहे. खरेदीच्या बहाण्याने तीन महिला त्यांच्या सराफी पेढीत शिरल्या.

कर्मचाऱ्याला दागिने दाखविण्यास सांगितले. कर्मचाऱ्याला बोलण्यात गुंतवून महिलांनी प्लास्टिक ट्रेमधील एक लाख १६ हजार ८०० रुपयांच्या सोन्याच्या दोन बांगड्या चोरून पळून गेल्या. बांगड्या चोरीला गेल्याचे लक्षात आल्यानंतर वेर्णेकर यांनी फरासखाना पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

फरासखाना पोलिसांनी सराफी पेढीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले आहे. दागिने चोरून पसार झालेल्या महिलांचा शोध सुरु आहे. सहायक पोलिस निरीक्षक वैभव गायकवाड तपास करत आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

लोणी काळभोर येथे महालक्ष्मी देवीच्या गळ्यातील 10 लाखांचं सोन्याचं गंठण गायब; परिचित महिलेवर चोरीचा संशय

Saturday, 24 October 2026, 10:42

Loni Kalbhor News : पुणे-सोलापूर महामार्गावर वाहने उभी करणाऱ्यांवर पोलिसांचा बडगा; चार वाहनचालकांवर गुन्हा दाखल

Saturday, 24 October 2026, 10:37

एमआयटी कॉलेजमध्ये गेली अन् अचानक गायब! लोणी काळभोर येथील 20 वर्षीय विद्यार्थिनी बेपत्ता

Saturday, 24 October 2026, 10:28

इथेनॉल बनवण्यावर निर्बंध अन् साखर कारखान्यांसमोर संकट! ऊस उत्पादक शेतकरी अडचणीत

Saturday, 24 October 2026, 9:56

कुरकुंडी फाट्यावर भरधाव कारने विद्यार्थिनींच्या घोळक्याला उडवलं; एकीचा मृत्यू; 5 जण जखमी

Saturday, 24 October 2026, 9:15

घाटात सडलेल्या अवस्थेत मृतदेह, तपासाची चक्रं फिरली अन् घरातील गुपित आलं समोर; 32 वर्षीय तरुणाच्या खुनामागचं गूढ अखेर उकललं

Saturday, 24 October 2026, 9:01
Next Post
12 special Pune -Mau Kumbhmela train

Loni Kalbhor News : लोणी काळभोर येथील वीटभट्टी कामगाराचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp