Wednesday, June 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे रिंग रोड हा केवळ एक प्रकल्प नसून तो पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा महामार्ग; आमदार राहुल कुल

राहुलकुमार अवचटby राहुलकुमार अवचट
Sunday, 24 August 2025, 10:44

पुणे: पुणे रिंगरोड हा शासनाचा केवळ एक प्रकल्प नसून, तो पुणे जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाचा महामार्ग असल्याचे मत सार्वजनिक उपक्रम समितीचे प्रमुख व दौंडचे आमदार ॲड. राहुल कुल यांनी व्यक्त केले आहे.

सार्वजनिक उपक्रम समितीच्या सर्व सदस्यांनी आमदार ॲड. राहुल कुल यांच्या अध्यक्षतेखाली समिती अंतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे (MSRDC) प्रस्तावित वर्तुळाकार रस्त्याचे (रिंग रोड) रहाटवडे व कल्याण या गावात पश्चिम रिंग रोड कामाची तसेच बोगद्याची प्रत्यक्षात पाहणी करून सविस्तर आढावा घेतला.

हा प्रकल्प मंजूर करण्यासाठी आमदार ॲड. राहुल कुल हे देखील गेल्या अनेक वर्षे विधानसभा सभागृहात सातत्याने मागणी करीत होते. या रिंग रोडमुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी मोठी मदत होणार आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून 172 किलोमीटर लांब आणि  110 मीटर रुंदीचा वर्तुळाकार रस्ता प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले असून या प्रकल्पामुळे वाहतूक कोंडीच्या अडथळ्याची समस्या दूर होणार आहे व संबंधित भागाचा विकास होणार आहे. या प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे 55623 कोटी रुपये एवढा आहे.

 

वाहतुकीसाठी 3 व 4 अशा प्रकारे लेन उपलब्ध असतील, वाहनांच्या सुरक्षित व जलद वाहतुकीसाठी  120 किलोमीटर प्रतितासाचा वेग अनुमती योग्य असेल. संपूर्ण रस्ता काँक्रीट स्वरूपात बांधण्यात येईल. यामध्ये  16 इंटरचेंजेस,  15 मोठे पूल व  15 लहान पूल,  15 बोगदे  37 व्हायाडक्ट्स / फ्लायओव्हर,  4 रेल्वे ओव्हरब्रिज यांचा समावेश असून, हा मार्ग एक जिल्हा, सहा तालुके व  82 गावे व्यापणार आहे. याठिकाणी सुरु असलेल्या बोगद्याच्या कामासाठीचे आवश्यक ब्लास्टिंगचे प्रात्यक्षिक देखील समितीच्या सदस्यांना दाखविण्यात आले.

यावेळी सार्वजनिक उपक्रम समितीचे सदस्य आमदार निलेश राणे, आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार रईस शेख, आमदार सुभाष देशमुख, आमदार भीमराव तापकीर आदींसह महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

राहुलकुमार अवचट

राहुलकुमार अवचट

गेल्या २ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहे. २ वर्ष आधार न्यूज केबल चॅनल ला काम केल्याचा अनुभव आहे. तर गेल्या १ वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये यवत प्रतिनिधी म्हणून काम करीत आहे.

ताज्या बातम्या

Daily Horoscope: आजचा बुधवार तुमच्यासाठी खास का आहे? वाचा संपूर्ण राशीभविष्य

Wednesday, 24 June 2026, 9:12

तुमची गाडी किती जुनी आहे? केंद्र सरकार आणतंय ‘PUCC 3.0’; जाणून घ्या आता गाडीच्या नियमात काय बदलणार

Tuesday, 23 June 2026, 22:53

पुण्यात लुटेरी दुल्हनचा कारनामा! तरुणाला जाळ्यात ओढलं, बनावट विवाह रचला अन् घरी परतताना फरार…

Tuesday, 23 June 2026, 22:31

पुणे ग्रामीण पोलिसांचा मोठा दणका! 15 गंभीर गुन्हे असलेला सराईत गुन्हेगार एटीएसच्या जाळ्यात

Tuesday, 23 June 2026, 21:38

नागपूरची कमान आता नांगरे पाटलांच्या हाती! 14 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न

Tuesday, 23 June 2026, 20:51

सोने सांगवीत सिमेंट वाहतूक करणारा ट्रक भिंतीवर आदळला,सुदैवाने मोठी दुर्घटना टळली

Tuesday, 23 June 2026, 20:46
Next Post

कोयना धरणग्रस्तांनी तत्काळ जमीन मागणी अर्ज करावा; पालकमंत्री शंभूराज देसाई  

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.