Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यातील पोलीस कर्मचाऱ्यानेच उकळली 28 हजारांची खंडणी; बोपदेव घाटात घडला प्रकार

Renuka Pawarby Renuka Pawar
Saturday, 7 June 2025, 13:29

पुणे : पावसाळ्यात निसर्गाचा आनंद घेण्यासाठी तरुण-तरुणी मोठ्या प्रमाणात पुण्यातील बोपदेव घाटात फिरायला जातात. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे ती म्हणजेच याच तरूणांकडून एका पोलीस कर्मचाऱ्याने खंडणी घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. तरुणांना भीती दाखवून पोलिसाने पैसे उकळ्याची बातमी आहे. नेमकं प्रकरण काय? जाणून घेऊया…

बोपदेव घाटात फिरायला गेलेल्या तरुणांची अडवणूक करून पोलीस कर्मचाऱ्याने त्यांच्याकडून पैसे उकळले आहेत. एक तरुण मित्रासोबत फिरण्यास गेला होता. त्यावेळी त्या तरुणाच्या बॅगेत हुक्का पॉट आढळल्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने कारवाईची करण्याची धमकी देत तरूणांकडून 28 हजार रुपये खंडणी उकळल्याचा प्रकार घडला आहे.

पोलीस कर्मचाऱ्याने धमकी देऊन खंडणी घेतल्याप्रकरणी कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रम लक्ष्मण वडतीले असे पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. वडतीले यांच्यावर गुन्हा दाखल होताच त्यांना पोलिस खात्यातून निलंबित करण्यात आले आहे.

या प्रकरणी माहिती देताना पोलिसांनी सांगितले की,’ तक्रारदार तरुण हा चेन्नईतील राहणारा असून तो त्याच्या मित्रासह बोपदेव घाट परिसरात फिरण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याच्या बॅगेत हुक्का पॉट सापडला. त्यावेळी पोलीस कर्मचाऱ्याने कारवाईची धमकी देत 30 हजार रुपयांची मागणी केली, त्यानंतर पोलीस कर्मचाऱ्याने गुगल पे वरती 28 हजार रुपये स्वीकारले या सगळ्या प्रकरणानंतर तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली, त्यानंतर संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला, तसेच तातडीने विक्रम लक्ष्मण वडतीले याला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.’ असे पोलिसांनी सांगितले आहे.

 
Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीचा जागर! २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विविध उपक्रम

Friday, 23 October 2026, 22:17

आंबळे येथे विवाहितेचा छळ! मुलगा होत नसल्याने त्रास; पैशांसाठी दमदाटी अन् घराबाहेर काढल्याचा प्रकार, पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 23 October 2026, 21:31

सरकारी कर्मचाऱ्यांनो तुम्हाला दिवाळी गिफ्ट अखेर मिळालं! आता पगारवाढ होणार; महागाई भत्ता ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार..

Friday, 23 October 2026, 21:21

MPSC च्या सहाय्यक कक्ष अधिकाऱ्याला अटक! गोपनीय कक्षातूनच फुटला होता पेपर; पेपरफुटी प्रकरणातील तपासात खळबळजनक खुलासे

Friday, 23 October 2026, 21:04

पुणेकरांनो सावधान! रस्त्यावर फटाके फोडले तर थेट गुन्हे दाखल; पोलिसांची नवीन नियमावली जाहीर, वाचा सविस्तर…

Friday, 23 October 2026, 20:50

‘पैसे आण नाहीतर आमच्या मुलाचं दुसरं लग्न लावू’ विवाहितेचा प्रचंड छळ; ‘तू जाडी’ आहेस म्हणत घरकामाला लावलं तिचा गर्भपात झाला अन्…

Friday, 23 October 2026, 19:59
Next Post

Pune Crime : मासेविक्रेत्याला खंडणी मागितल्याप्रकरणी शिवम आंदेकरसह ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp