Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मामाचा बदला घेतला”, शरद मोहोळ हत्या प्रकरणात आरोपींचा जबाब; पुणे पोलिसांनी दिली माहिती

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 6 January 2024, 15:54
Gangster Sharad Mohol murder case accused advocates participation

पुणे: शुक्रवारी पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. याप्रकरणात पोलिसांनी आठ तासात सर्व आरोपींना जेरबंद केले आहे. पोलिसांनी फिल्मी स्टाईलने सर्व आरोपींना अटक केली. दरम्यान आज पुणे पोलिसांनी पत्रकार परिषद घेत कारवाईची माहिती दिली.

पत्रकार परिषदेत रामनाथ पोकळे, अतिरिक्त पोलीस आयुक्त यांनी माहिती दिली की, शरद मोहोळ घरातून बाहेर पडल्यावर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास सोबत असलेल्या साथीदाराने त्याचा खून केला. आरोपी मुन्ना उर्फ साहिल पोळेकर राहणार सुतारदरा आणि इतर दोन साथीदारांनी गोळ्या घालत मोहोळचा खून केला. घटनेनंतर तीन आरोपी घटनास्थळावरून पळून गेले होते. मुख्य आरोपी पोळेकर हा शरद मोहोळ सोबत अनेक दिवसांपासून सोबत फिरायचा. गुन्हे शाखेकडून तपासासाठी आठ पथके तयार करण्यात आली होती. शहरातील सर्व रस्ते बंद करत नाकाबंदी करण्यात आली होती.आरोपी खेडे शिवापूर टोलनाक्याजवळ लपून बसले होते.

तीन जणांनी शरद मोहोळ वर गोळ्या झाडल्या

 

घटनेतील मुख्य आरोपी शरद मोहोळ सोबत अनेक दिवसांपासून सोबत फिरायचा. नामदेव महिपती कानगुडे आणि विठ्ठल किसन गांडले या दोघांचं शरद मोहोळ याच्यासोबत पूर्व वैमनस्य होते. नामदेव कानगुडे हा मुख्य आरोपी पोळेकर याचा मामा आहे. या पूर्व वैमनस्यातूनच हल्ला केल्याची प्राथमिक माहिती आरोपींकडून मिळाली आहे.

एकूण आठ आरोपी

या वकिलांचा गुन्ह्यांमध्ये नेमका रोल काय याचा तपास आम्ही सुरू करत आहोत. गेल्या २५ दिवसांपासून मुख्य आरोपी शरद मोहोळच्या संपर्कात होते. मुख्य आरोपी मुन्ना पोळेकर याने पिस्टल गोळा केले होते. चार महिन्यांपूर्वी हे पिस्टल घेऊन आले होते आणि याच पिस्टलने शरद मोहोळवर गोळ्या झाडण्यात आल्या. यातली अनेक आरोपी रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

सोरतापवाडीत एनएसएस शिबिराचे आयोजन; लोकसंख्या नियंत्रण जनजागृतीसह अनेक उपक्रमांचा समावेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.