Thursday, October 22, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : टोळीयुद्धातून तरुणाचा मृत्यू; आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह सहा साथीदार गजाआड

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 5 October 2023, 10:46

Pune News  : पुणे : पुण्यातील सर्वात जुन्या गुन्हेगारी टोळ्यांपैकी एक असलेल्या आंदेकर टोळीने पुन्हा एकदा नाना पेठ परिसरात धुमाकुळ घातला आहे. आंदेकर टोळी गेली २५ वर्षे पुण्यात गुन्हेगारी कारवाया करत असून, प्रमोद माळवदकर या गुंडाच्या खुनप्रकरणी बंडू आंदेकर याला शिक्षाही झाली होती. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न खंडणी मारामारी यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. असे असतानाही वर्चस्वाच्या वादातून आंदेकर टोळीतील सराईतांनी दोघांवर शस्त्राने वार केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. याप्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह सहा साथीदारांना अटक करण्यात आली. याप्रकरणात तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

तीन अल्पवयीनही पोलिसांच्या ताब्यात

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदेकर टोळीने केलेल्या हल्ल्यात निखिल आखाडे (वय २९ रा. आंबेगाव पठार, धनकवडी) गंभीर जखमी झाला. (Pune News ) त्याला तातडीने खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या हल्ल्यात निखिलचा मित्र अनिकेत दुधभाते (वय २७) जखमी झाला आहे. दुधभाते याने याबाबत समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

दरम्यान, दुधभाते याने दिलेल्या फिर्यादीनुसार, आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आण्णा राणोजी आंदेकर (वय ६७, रा. नाना पेठ), कृष्णराज उर्फ कृष्णा सूर्यकांत आंदेकर (वय ३३), तुषार निलंजय वाडेकर (वय २४), स्वराज निलंजय वाडेकर (वय २०), पुराराम दियाराम गुजर, आकाश रामदास खरात, आमीर खान यांना अटक करण्यात आली आहे. (Pune News ) तसेच तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पुण्यातील नाना पेठे परिसरात बंडू आंदेकर आणि सूरज ठोंबरे या दोन टोळ्यांमध्ये वाद आहेत. निखिल आखाडे आणि अनिकेत दुधभाते हे ठोंबरे याचा साथीदार सोमनाथ गायकवाड याचे मित्र आहेत. (Pune News ) सोमवारी (ता. २) सायंकाळी आखाडे आणि दुधभाते गणेश पेठेतील शितळादेवी मंदिर चौकातून अशोक चौकाकडे जात असताना आंदेकर टोळीतील हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला चढविला.

 

हल्ल्याच्या घटनेत आखाडे आणि दुधभाते गंभीर जखमी झाले. (Pune News ) उपचारादरम्यान आखाडे याचा मृत्यू झाला. परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे, उपनिरीक्षक सुनिल रणदिवे, सौरभ माने आणि पथकाने आरोपींना अटक केली.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : पुणे आंतरराष्ट्रीय फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद चंदीगडच्या आयएम हिमल गुसैन याने पटकाविले

Pune News : जागतिक सागरी सप्ताहाच्या निमित्ताने शनिवारी जागरूकता अभियान; लोणी काळभोर येथील एआयटीचा स्तुत्य उपक्रम

Pune News : ग्रामसेविकेला मारहाण करून नोटीस फाडली; महिलेला २५ हजार रुपये दंडासह एक वर्ष सक्तमजुरी

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

खडकवासला प्रकल्पातून यंदा उन्हाळी आवर्तन नाही; पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसमोर सिंचनाचे संकट

Wednesday, 21 October 2026, 23:19

यंदा किती दिवस असणार दिवाळीच्या सुट्ट्या? दिवाळी सुट्ट्यांबाबत शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी; जाणून घ्या सविस्तर…

Wednesday, 21 October 2026, 22:56

लाडक्या बहिणींनो देवभाऊ तुमच्यासाठी घेऊन येणार आणखी एक योजना! कोण-कोण घेऊ शकणार लाभ? जाणून घ्या सविस्तर

Wednesday, 21 October 2026, 20:33

मध्य रेल्वेचा मोठा निर्णय! स्थानकांवरील किराणा स्टॉलवर चहा, कॉफी आणि शिजवलेल्या पदार्थांच्या विक्रीवर बंदी

Wednesday, 21 October 2026, 20:26

पुण्यात स्पा सेंटरच्या नावाखाली काळे धंदे! सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; कोंढवा-येवलेवाडीत पोलिसांच्या धाडसी कारवाईत २ महिलांची सुटका

Wednesday, 21 October 2026, 20:23

वर्दीमागचा त्याग; हुतात्म्यांना सलाम! २१ ऑक्टोबर पोलीस हुतात्मा दिन; कर्तव्य बजावताना सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांच्या शौर्याचे स्मरण

Wednesday, 21 October 2026, 19:45
Next Post

Pune News : सिंहगड रस्त्यावरील दुचाकी विक्री दालनाला भीषण आग

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp