Saturday, September 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : सिंहगड रस्त्यावरील दुचाकी विक्री दालनाला भीषण आग

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 5 October 2023, 11:02

Pune News : पुणे : सिंहगड रस्त्यावरील नवशा मारुती मंदिराजवळ टीव्हीएस शोरुम दुचाकी विक्री दालन आहे. गुरुवारी (ता. ५) सकाळी पावणेआठच्या सुमारास दुचाकी विक्री दालनाला भीषण आग लागली. या आगीत २० ते २५ दुचाकी जळाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी अर्ध्या तासात आग आटोक्यात आणली, त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

२० ते २५ दुचाकी जळाल्या

सिंहगड रोडवरील नवशा मारुती मंदिराजवळील टीव्हीएस दुचाकीचे शोरुम बंद असताना आतून धूर येताना गुरुवारी सकाळी पावणेआठच्या सुमारास रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांच्या लक्षात आले. (Pune News) काही क्षणात आग भडकली. याबाबतची माहिती तातडीने अग्निशमन दलाला देण्यात आली.

घटनेची माहिती मिळताच ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाचे अधिकारी प्रशांत गायकर, प्रभाकर उमराटकर यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी पाण्याचा मारा करुन आग अर्धा तासात आग आटोक्यात आणली. या आगीत २० ते २५ दुचाकी जळाल्या. (Pune News) आगीमागचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. सध्या येथे कुलिंगचे काम सुरु आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : टोळीयुद्धातून तरुणाचा मृत्यू; आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह सहा साथीदार गजाआड

 

Pune News : पुणे आंतरराष्ट्रीय फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद चंदीगडच्या आयएम हिमल गुसैन याने पटकाविले

Pune News : जागतिक सागरी सप्ताहाच्या निमित्ताने शनिवारी जागरूकता अभियान; लोणी काळभोर येथील एआयटीचा स्तुत्य उपक्रम

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पोलीस चौकीजवळच जुगार अड्डा! 6 जणांना पकडलं, 32 हजारांची रोकड जप्त

Saturday, 26 September 2026, 12:37

‘सगळंच पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांना विचारायचं का?’ उदयनराजेंच्या एका वक्तव्याने सातारा जिल्हा बँकेची निवडणूक चर्चेत

Saturday, 26 September 2026, 12:27

हडपसरच्या पत्रकारासह 7 हून अधिक जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल; बनावट समझोता करार प्रकरण चांगलंच भोवलं

Saturday, 26 September 2026, 12:19

बोरिभडकच्या 14 वर्षीय साईराज गव्हाणेची गगनभरारी; थायलंडमध्ये 18 हजार फुटांवरून केलं स्काय डायव्हिंग

Saturday, 26 September 2026, 12:10

दुष्काळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा! वीजबिल, महसूल माफीसह मिळणार ‘या’ सुविधा; सरकारचा मोठा निर्णय

Saturday, 26 September 2026, 11:42

गोविंदा-कोमलच्या अफेअरमुळे संताप? सुनीता आहुजांचा थेट देवीसमोर गाऱ्हाणा; म्हणाल्या, ‘त्या राक्षसांचा सर्वनाश होवो’

Saturday, 26 September 2026, 10:55
Next Post

Pune News : पुण्यात माजी नगरसेविकेवर बलात्कार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपयांची मागणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp