Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुण्यात माजी नगरसेविकेवर बलात्कार; छायाचित्रे व्हायरल करण्याची धमकी देत लाखो रुपयांची मागणी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 5 October 2023, 11:29

Pune News  : पुणे : शहरात गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावत असल्याच्या अनेक घटना उघडकीला येत आहेत. माजी नगरसेविकेवर तिच्या मित्रानेच अत्याचार केला आहे. मैत्री संबंधातून काढलेली छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन, बलात्कार केल्याची खळबळजनक घटना नुकतीच उघडकीला आली आहे. या प्रकरणी नगरसेविकेने पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीने वेळोवेळी धमकी देत पैसेही घेतल्याचा आरोप माजी नगरसेविकेने तक्रारीत केला आहे. पर्वती पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे.

मित्रानेच केला बलात्कार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन मच्छिंद्र काकडे (वय ४३, रा. संतोषनगर, कात्रज) असे गु्न्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. याबाबत एका नगरसेविकेने पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. माजी नगरसेविका असलेल्या या महिलेची सचिन काकडे याच्याशी मैत्री होती. (Pune News ) त्या मैत्री संबंधातून काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी काकडे याने देऊन, माजी नगरसेविकेवर अत्याचार केला. २०१७ पासून हा प्रकार सुरू होता. अखेर नगरसेविकेने पर्वती पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून काकडे विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

दरम्यान, आरोपी सचिन काकडे आणि पीडित नगरसेविका हे अनेक वर्षांपासून मित्र आहेत. दोघांच्या मैत्रीसंबंधाबाबतची माहिती तुझ्या पतीला देईन, अशी धमकी काकडे वारंवार देत त्यासाठी काकडे याने दहा लाख रुपयांची मागणी केली. (Pune News ) त्यानंतर वेळोवेळी काकडे पैशांची मागणी करत होता. पैसे न दिल्यास फोटो आणि ध्वनिफित समाज माध्यमात व्हायरल करण्याची धमकी तो देत होता.

दोन दिवसांपूर्वी काकडे नगरसेविकेच्या घरी आला. तू दुसरा विवाह केला आहे. तुझ्यामुळे माझी पत्नी सोडून गेली आहे, असे सांगून त्याने तिला मारहाण केली. (Pune News ) अखेर काकडेच्या त्रासाला कंटाळून तिने पर्वती पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस उपनिरीक्षक सचिन निकाळजे तपास करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : सिंहगड रस्त्यावरील दुचाकी विक्री दालनाला भीषण आग

Pune News : टोळीयुद्धातून तरुणाचा मृत्यू; आंदेकर टोळीचा म्होरक्या बंडू आंदेकरसह सहा साथीदार गजाआड

Pune News : पुणे आंतरराष्ट्रीय फिडे रॅपिड रेटिंग बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद चंदीगडच्या आयएम हिमल गुसैन याने पटकाविले

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

बारामतीत ‘सिनेस्टाईल’ थरार: पत्नीशी चॅटिंगच्या संशयातून तरुणाचे अपहरण, चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

Sunday, 7 June 2026, 20:58

उरुळी कांचन येथे दुकानदाराकडून तरुणीचा विनयभंग; दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल..

Sunday, 7 June 2026, 20:32

केडगाव येथील धक्कादायक प्रकार! अवैध्यरित्या गर्भपात केल्याने २ डॉक्टरांवर गुन्हा दाखल

Sunday, 7 June 2026, 19:51

पुणे-मुंबई मार्ग ठप्प! 3 ते 4 किलोमीटर लांब रांगा; लोणावळ्यात पर्यटकांसह भाविकांचे हाल

Sunday, 7 June 2026, 19:44

हरवलेले मोबाईल परतले! बारामती तालुका पोलिसांची ‘हायटेक’ कामगिरी; 6 महिन्यांत 22 जणांना मिळाला दिलासा

Sunday, 7 June 2026, 19:13

पुण्यातील प्रकार! प्रेमप्रकरणातून छळ झाल्याने 21 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 18:40
Next Post

Shirur News : विकासकामे हाच तुमच्या प्रगतीचा आरसा; एकत्रितपणे समाजहित जोपासूया; प्रदीप वळसे पाटील यांचे आवाहन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.