Sunday, October 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: वाकड-मामुर्डी दरम्यान सेवा रस्त्यांच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात!

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Wednesday, 8 October 2025, 19:52
Pune News: Work on service roads between Wakad-Mamurdi begins!

Photo-Social Media

अमित मुंडिक

पिंपरी चिंचवड : वाकड ते मामुर्डी दरम्यानच्या (Pune News) सेवा रस्त्यांची पाहणी केल्यानंतर आमदार शंकर जगताप यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार अखेर सेवा रस्त्यांच्या दुरुस्ती आणि डांबरीकरणाच्या कामाला प्रत्यक्ष सुरूवात झाली असून, याबाबत भाजप स्थानिकचे पदाधिकारी राहुल काटे यांनी माहिती दिली आहे.

वाहतुकीला अडथळा ठरणारे होर्डिंग्ज काढणे, अतिक्रमणे हटविणे, सेवा लाईन शिफ्ट करणे आणि मार्ग मोकळा करणे अशी कामे सध्या युद्धपातळीवर सुरू असून, भुजबळ चौक ते भूमकर चौक या भागातील काम जवळ-जवळ पूर्ण झाले आहे. आता उर्वरित सेवा रस्त्यांचे काम जलद गतीने पूर्ण करण्याचे लक्ष्य समोर ठेवून कामाची गती वाढवण्यात अली आहे.

या कामामुळे परिसरातील वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न सुटेल आणि नागरिकांना सुलभ, सुरक्षित आणि सुरळीत प्रवास करता येईल. ही कामे नियोजनबद्ध आणि दर्जेदारपणे पूर्ण होण्यासाठी प्रशासनाशी सातत्याने समन्वय ठेवला जात आहे.

 

दरम्यान, नागरिकांच्या दैनंदिन सोयीसाठी रस्ते सुधारणा हा महत्त्वाचा टप्पा असून, वाकड-मामुर्डी परिसरात या कामामुळे वाहतुकीची परिस्थिती निश्चितच सुधारेल. अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

पुणे-सोलापूर हायवेवर ‘थार’वाल्या दारुड्यांचा धुडगूस!उरुळी कांचनजवळ ट्रॅव्हल्स अडवून तोडफोड ; संतप्त नागरिकांनी दोघांना तुडवले

Sunday, 25 October 2026, 11:16

करंदीतील चासकमान कालव्यात अज्ञाताने टाकली सहा मृत डुकरे ; ग्रामपंचायतीकडून विल्हेवाट

Sunday, 25 October 2026, 11:03

पुणेकरांवर पाणीकपातीचं मोठं संकट! मागणीच्या निम्मंच पाणी मिळणार; महापालिकेचा महत्त्वाचा निर्णय समोर

Sunday, 25 October 2026, 10:22

फ्रान्समध्ये हिंसक आंदोलनाचा भडका!4 लाख आंदोलक रस्त्यावर; पोलिसांचा वॉटर कॅनन हल्ला,1000जणांना अटक

Sunday, 25 October 2026, 10:06

पुणे जिल्ह्यातील 10 तालुक्यांना दुष्काळात मोठा दिलासा! गाव सोडलं तरी मिळणार मोफत रेशन; लाभासाठी नवा नियम काय?

Sunday, 25 October 2026, 9:46

कोजागिरीच्या रात्री पुणेकरांसाठी खास भेट! महापालिकेची उद्याने रात्री 12 वाजेपर्यंत खुली; चांदण्यात फिरण्याची संधी!

Sunday, 25 October 2026, 8:42
Next Post
Pune Crime: Major police action in Pune; Lakhs of cash seized in raid on gangster Tipu Pathan's house

Pune Crime: पुण्यात पोलिसांची मोठी कारवाई; गुंड टिपू पठाणच्या घरझडतीत लाखोंचं घबाड हाती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp