Monday, April 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : काय सांगता..! वडिलांच्या परस्पर फ्लॅटची कागदपत्रे चोरुन मुलाने घेतले १ कोटी २० लाखांचे कर्ज ; दत्तवाडी परिसरातील घटना..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 19 September 2023, 14:00

Pune News : पुणे : मुलाने बँकेच्या अधिकार्‍यांशी संगनमत करुन वडिलांच्या मालकीच्या फ्लॅटची कागदपत्रे चोरून आईच्या खोट्या सह्या घेऊन अ‍ॅक्सिस तब्बल १ कोटी २० लाख रुपयांचे कर्ज घेतल्याची घटना नुकतीच उघड्कीस आली आहे. याप्रकरणी वडिलांनी आपल्याच मुलावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २०१८ ते २५ फेब्रुवारी २०२० दरम्यान अ‍ॅक्सिस बँकेच्या एस बी रोड शाखेत घडला आहे.

 

वडिलांनी केला मुलावर गुन्हा दाखल

तपन मुकेश शहा (वय – ३४, रा. सुयोग, दत्तवाडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. तसेच तत्कालीन अ‍ॅक्सिस बँकेचे अधिकारी व डी एस ए एजन्सीचे अधिकारी व कर्मचारी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News) याप्रकरणी मुकेश जयंतीलाल शहा (वय ६३, रा. सुयोग, दत्तवाडी) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुकेश शहा यांचे किराणा भुसार दुकान आहे. त्यांचा मुलगा तपन हा त्यांच्याबरोबर काम करीत होता. त्याने घराची कागदपत्रे चोरली. (Pune News) कोणतीही परवानगी न घेता ती अ‍ॅक्सिस बँकेत कर्जासाठी दिली.

फिर्यादी व त्यांच्या पत्नीच्या खोट्या सह्या केल्या. अ‍ॅक्सिस बँकचे अधिकारी व डीएसए एजन्सीचे अधिकारी, कर्मचारी यांच्याशी संगनमत करुन १ कोटी २० लाख रुपयांचे कर्ज घेतले.

दरम्यान, हे कर्ज घेतल्यानंतर तपन शहा हा पळून गेला आहे. (Pune News) मुलगा पळून गेल्यानंतर फिर्यादी यांना या कर्जाबाबत समजले. त्यानंतर त्यांनी आता आपल्या मुलाविरोधात फसवणूकीची तक्रार दिली आहे. सहायक पोलीस निरीक्षक केंद्रे तपास करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : कार्यकारी अभियंता आर. वाय. पाटील यांना उत्कृष्ट अभियंता पुरस्कार

Pune News : जिल्ह्यातील टोमॅटो, कांदा उत्पादक संकटात; समस्या सोडविण्यासाठी उपमुख्यमंत्री, सहकार मंत्र्यांना निवेदन

Pune News : पुण्यातील दोन ‘बड्या’ पत्रकारांच्यावर खंडणी मागितल्याप्रकरणी येरवडा पोलिसात गुन्हा दाखल ; आरोपींपैकी एकजण पुण्यातील बड्या दैनिकाचा पत्रकार..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

daund crime

Daund News : दौंडमध्ये लहान मुलांच्या भांडणावरून दोन कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी ; ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल तर तर दुसऱ्या बाजूने विनयभंगाची तक्रार

Monday, 27 April 2026, 16:39

Pune News : पुण्यातील हांडेवाडीत लहान मुलींना गाडीत बसवून नेण्याचा प्रयत्न ; विरोध करणाऱ्या भावंडांना बेदम मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल

Monday, 27 April 2026, 13:54
daund crime

Daund Fraud News : दौंडमध्ये ऊसतोड मजुरांच्या नावाखाली शेतकऱ्याला 7 लाखांचा गंडा ; मुकादमावर गुन्हा दाखल

Monday, 27 April 2026, 13:51

Pune News : उरुळी देवाची येथे दिवसाढवळ्या घरफोडी करून 6 लाखांहून अधिक ऐवज लंपास..

Monday, 27 April 2026, 13:41
Pune News, Punytil news, punyatil batmya, pune crime, pune today, पुणे बातम्या, पुण्यातील ठळक बातम्या, आजच्या ठळक बातम्या, pune viral News, crime news, pune prime news, पुणे प्राईम न्यूज, pune latest news, pune marathi news, pune marathi batmya, Punyatil news

Fursungi News : “आयटी इंजिनिअर महिलेचा सासरच्या मंडळींकडून छळ ; 5 जणांवर गुन्हा दाखल..

Monday, 27 April 2026, 13:37

‘समर्थ क्रॉप केअर’चा मुख्य सूत्रधार प्रशांत गवळीसह त्याच्या 9 साथीदारांवर नगर जिल्ह्यात आणखी एक फसवणुकीचा गुन्हा दाखल

Monday, 27 April 2026, 12:55
Next Post

Breaking News : वडिलांनी मुलाला दिला काम करण्याचा सल्ला; मग् मुलाने केला आई-वडिलांवर खुनी हल्ला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.