Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Breaking News : वडिलांनी मुलाला दिला काम करण्याचा सल्ला; मग् मुलाने केला आई-वडिलांवर खुनी हल्ला

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 19 September 2023, 14:04

Breaking News : पुणे  : वडिलांनी काम करण्याचा सल्ला दिल्याच्या रागातुन मुलाचा आई-वडिलांवर कात्रीने खुनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना विश्रांतवाडी परिसरात घडली आहे. या खुनी हल्ल्यात वडिलांचा मृत्यू झाला आहे तर आई गंभीर जखमी झाली आहे. याप्रकरणी विश्रांतवाडी पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

वडिलांचा मृत्यू तर आई गंभीर जखमी

लक्ष्मण सुरेश मंजुळे (वय ५५, रा. मास्टर कॉलनी, टिंगरेनगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर शिवनाथ लक्ष्मण मंजुळे (वय २०) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (Breaking News) याप्रकरणी आरोपीचा मामा बाबू दांडेकर (वय ३६, रा. टिंगरेनगर) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवनाथ हा काही काम करत नव्हता. त्यामुळे वडील लक्ष्मण यांनी त्याला काम करण्यास सांगितले होते. काम कर, चांगले रहा, असे त्यांनी त्याला सल्ला दिला होता. (Breaking News) मात्र आरोपी शिवनाथने वडील लक्ष्मण हे मध्यरात्री दीडच्या सुमारास झोपेत असताना, घरातील कात्रीने वडिलांच्या छाती आणि पोटावर वार केले.

 

दरम्यान, पती लक्ष्मण यांचा ओरडण्याचा आवाज ऐकून शिवनाथची आई झोपेतून जागी झाली. आईने भांडणे सोडविण्यासाठी मध्यस्ती केली असता, आरोपी शिवनाथने आईच्या हातावर कात्रीने वार केले. (Breaking News) या हल्ल्यात लक्ष्मण यांचा मृत्यू झाला तर आई गंभीर जखमी झाली.

याप्रकरणी बाबू दांडेकर (वय ३६, रा. टिंगरेनगर) यांनी विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी आरोपी शिवनाथ मंजुळे याला अटक केली आहे. (Breaking News) पुढील तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक भालचंद्र ढवळे करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

BIG BREAKING NEWS : कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीचे लोकनियुक्त सरपंच चित्तरंजन गायकवाड यांचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र अवैध ; जातीचे प्रमाणपत्र रद्द झाल्याने सरपंचपदही धोक्यात

Breaking News : पुण्यासह राज्यातील ३८८ विकासकांच्या प्रकल्पांची नोंदणी स्थगित; महारेराचा दणका

Big Breaking News : पुणे-सातारा महामार्गावरील खंबाटकी घाटात भीषण अपघात ; दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू…!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Uruli Kanchan News : सोरतापवाडी येथील सुदर्शन युवा मित्र मंडळाच्या गणेश फेस्टिवलचे उद्घाटन आमदार राहुल कुल यांच्या हस्ते होणार..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.