Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : ‘पीएमपीएमएल’ने प्रवास करायचाय? खिशात पैसेही नाहीत? नो टेंन्शन, आजपासून मिळणार कॅशलेस तिकिट!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 1 October 2023, 11:14

Pune News  : पुणे : पीएमपीएमएल बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बसप्रवास करताना पैशांचे पाकीट घरीच विसरले असेल, किंवा कंडक्टरला देण्यासाठी सुट्टे पैसे नसतील, तर टेंन्शन घेऊ नका… कारण आजपासून कॅशलेस तिकिटाची सुविधा सुरु झाली आहे. पीएमपीएमएल बसमध्ये ऑनलाईन पेमेंटद्वारे तिकीट काढता येईल. रविवारी सकाळपासून ऑनलाईन तिकीट सेवा सुरू झाली आहे. प्रवाशांना UPI QR कोड स्कॅन करून तिकिटाचे पैसे देता येणार आहेत. तुम्ही गुगल पे, फोन पे यासारख्या पेमेंट अ‍ॅपचा वापर करून देखील तिकीट काढू शकता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतेच या सेवेचे उद्घाटन केले.

UPI QR कोड स्कॅन करून तिकिटाचे पैसे देता येणार

पीएमपीएमएल अर्थात पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडच्या बस सेवेने कात टाकली आहे. बसमध्ये विना कंडक्टार बससेवा सुरु आहे. पीएमपीएमएलचे अध्यक्ष सचिंद्र प्रताप सिंह यांनी स्वतः बसमधून प्रवास करून चालक, वाहकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न वेळोवेळी केला आहे. (Pune News ) शनिवार, रविवारी अधिकाऱ्यांनी बसमधून प्रवास करण्याचे आदेश दिले. आता कॅशलेस तिकिटाची सुविधा पीएमपीएमएलने आजपासून सुरु केली आहे. त्यामुळे प्रवाशांना आता खिशात पैसे ठेवण्याची गरज भासणार नाही.

कॅशलेस तिकिटाची सुविधा यशस्वी होण्यासाठी १६ ते ३० सप्टेंबर दरम्यान बाणेर डेपो अंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर चाचणी घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर शहरातील सर्वच बससेवेत हा प्रयोग राबवण्याचा निर्णय घेण्यात आला. या सेवेमुळे पुणेकर प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. (Pune News ) पीएमपीएमएल बसने प्रवास करायचा म्हणजे प्रवाशी आणि कंडक्टर यांच्यात अनेक वेळा सुट्या पैशांवरुन वाद होत असतात. परंतु आता ऑनलाईन तिकीट सुरु झाल्यामुळे हे वाद थांबणार आहेत. या सेवेमुळे खिशात पैसे नसतानाही बसमधून प्रवास करता येणार आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : पुण्यात आठ महिन्यांत १४ हजार ७२ नागरिकांना श्वानदंश

Pune News : हंगामाच्या समाप्तीला पुण्यात मेघगर्जनेसह पाऊस बरसणार

Pune News : प्रेयसीशी लगट करत असल्याच्या संशयावरून तरुणाचा खून; आरोपीला जन्मठेप

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Sports News : गोल्फर अदिती अशोकची रौप्य पदकाला गवसणी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.