Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : ज्येष्ठ साहित्यिक ना.धों.महानोर यांचे पुण्यात निधन ; वयाच्या ८१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 3 August 2023, 10:12

Pune News  : पुणे : प्रसिद्ध कवी, गीतकार नामदेव धोंडो महानोर (वय-८१) यांचे आज गुरुवारी (ता.३) पुण्यात निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे.

ज्येष्ठ कवी नामदेव महानोर हे गेल्या काही दिवसांपासुन किडनीच्या आजाराने त्रस्त होते. त्यांच्यावर पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. प्रकृती ढासळल्याने त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. उपचारांदरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली आहे.

उद्या मूळगावी अंत्यसंस्कार

नामदेव धोंडो महानोर यांचा पळसखेडा येथे १६ सप्टेंबर १९४२ साली जन्म झाला होता. पळसखेडा, पिंपळगाव, शेंदुर्णी येथे त्यांनी शालेय शिक्षण घेतले. (Pune News ) महाविद्यालयीन शिक्षणासाठी पुढे ते जळगावला गेले. पहिले वर्ष संपताच त्यांना पुन्हा गाव खुणावू लागला. त्यांनी शालेय शिक्षण थांबवण्याचा निर्णय घेतला अन् पुन्हा गाव गाठला. पण तिथे त्यांना जीवनाचा सूर गवसला. नजरेला दिसणारा निसर्ग त्यांनी शब्दात मांडला अन् महाराष्ट्राला ‘रानकवी’ मिळाला.

 

ना.धों. महानोर यांचा लेखनी जेव्हा चालायची तेव्हा खुद्द निसर्ग कागदावर रेखाटला जायचा. म्हणूनच साहित्य विश्वाने त्यांना रानकवी ही उपाधी दिली. (Pune News ) ना.धों. यांच्या लिखाणावर बालकवींच्या साहित्याचा प्रभाव जाणवतो.
अजिंठा, गंगा वाहू दे निर्मळ, जगाला प्रेम अर्पावे, दिवेलागणीची वेळ, पावसाळी कविता, रानातल्या कविता, हे कविता संग्रह लिहिला आहे.

दरम्यान, ग्रामीण जीवन शब्दबद्ध करणारा, गावगाड्यातील गोष्टी सोप्या शब्दात मांडणारा संवेदशील माणूस हरपल्याची भावना साहित्य विश्वातून व्यक्त होत आहे. (Pune News ) उद्या त्यांच्या पार्थिवावर मूळगावी पळसखेड (ता. कन्नड, जि.छत्रपती संभाजीनगर) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : पावसाळ्यात अनावश्यक रस्ते खोदाई केल्यास तर खबरदार..! महापालिका कारवाई करणार

Pune News : लोहगाव परिसरातून १ कोटींचे अफिम जप्त करून एका तस्करास अटक

Pune News : मावळ जमीन मारहाण प्रकरण..! हिंदूराष्ट्र सेनेचा अध्यक्ष धनंजय देसाई याच्यासह ६ जणांना ७ दिवसांची पोलीस कोठडी..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

‘ऑपरेशन टायगर ‘पुन्हा ऍक्टिव्ह! ठाकरेंच्या आक्रमक महिला नेत्या शिंदेच्या गळाला, अचानक साथ का सोडली?

Friday, 3 July 2026, 16:07

28 गावांचा संपर्क तुटला! पानशेतचा मुख्य पूल वाहतुकीस बंद; पावसाळ्यात ग्रामस्थांचे हाल

Friday, 3 July 2026, 15:58

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17
Next Post

TV News : ‘वेड’च्या वर्ल्ड प्रीमियर शोचं ठरलं; 'या' दिवशी येणार टिव्हीवर;

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.