Tuesday, February 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुणे नगर महामार्गावर दोन कारची समोरासमोर धडक; चौघे जखमी

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 30 October 2023, 17:11

संतोष गायकवाड

Pune News : वाघोली : पुणे नगर महामार्गावर दर्गा येथे मारुती स्विफ्ट कार व टोयोटा इटिऑस या २ कारची समोरासमोर घडक होऊन भीषण अपघात झाला. आज (ता. ३० ऑक्टोबर) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात ४ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना त्वरित बायपास येथील इऑन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

जखमींवर इऑन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

अपघाताबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दोन्हीही कार बी.आर.टी. लेनमधून येत होत्या. दोन्हीही कारचा वेग जास्त असल्यामुळे चालकांचे नियंत्रण सुटले व कारची समोरासमोर जोरात धडक झाली. (Pune News) या अपघातात ४ जण गंभीर जखमी झाले. त्यांना इऑन हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे. त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी घटनास्थळी येऊन पाहणी केली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : मराठा आरक्षणाला पाठिंब्यासाठी बुधवारी मार्केट यार्ड ‘बंद’; व्यापारी साखळी उपोषण करणार

Pune News : भविष्य सांगण्याच्या बहाण्याने तरुणाची लूट; जळगावातील चोरट्यांना पुण्यात सापळा रचून अटक

Pune News : सासूने नकटी संबोधले; सुनेने सासूच्या हातावर सुरीने सपासप वार केले

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

Pune Accident: कात्रज-नवले पूल परिसरात भीषण अपघात; ट्रकची बसला जोरदार धडक, चालकाचा जागीच मृत्यू

Tuesday, 24 February 2026, 9:33

Pune News: पोलीस आले, पळा…! पुण्यात स्पा सेंटरवर पोलिसांचा छापा; घाबरलेल्या तरुणीची खिडकीतून उडी अन् जागीच मृत्यू

Tuesday, 24 February 2026, 9:14

Pune News: पुणेकरांनो लक्ष द्या! पंडित प्रदीप मिश्रांच्या कथेनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; ‘हे’ मार्ग राहतील बंद

Tuesday, 24 February 2026, 8:52

एअर अ‍ॅम्ब्युलन्स कोसळून रुग्ण आणि डॉक्टरांसह 7 जणांचा मृत्यू; नेमकं काय घडलं? वाचा

Tuesday, 24 February 2026, 7:50

Pune Weather: पुण्यात पहाटे गारवा अन् दुपारी उन्हाचे चटके; कसे असेल आजचे हवामान? जाणून घ्या

Tuesday, 24 February 2026, 7:34

Daily Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस? वाचा, आजचे राशीभविष्य

Tuesday, 24 February 2026, 7:26
Next Post

N. R. Narayana Murthy : नारायण मूर्तींच्या '७० तास काम' करण्याच्या विधानावर तरूण भडकले; एडलवाईस कंपनीच्या सीईओ म्हणाल्या''...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.