Tuesday, September 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

N. R. Narayana Murthy : नारायण मूर्तींच्या ‘७० तास काम’ करण्याच्या विधानावर तरूण भडकले; एडलवाईस कंपनीच्या सीईओ म्हणाल्या”…

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 30 October 2023, 17:28

N. R. Narayana Murthy : नवी दिल्ली :  देशाची प्रगती व्हावी, असं वाटत असेल तर तरुणांनी आठवड्यातून ७० तास काम केलं पाहिजे, असा सल्ला ज्येष्ठ उद्योजक नारायण मूर्ती यांनी दिला . त्यावर आता उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. काही वर्षांपासून नोकरदार क्षेत्रामध्ये स्पर्धा खूप वाढली आहे. ही स्पर्धा इतकी वाढली आहे की, आपलं स्थान टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्न करताना दिसत आहे, अशातच इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांनी केलेलं वक्तव्य खूप गाजतयं.

राधिका गुप्ता यांनी सुनावले : वर्क-लाइफ बॅलन्सचा हवाला देत त्यांच्या विधानाशी अनेक जण सहमत नव्हते. अशातच एडलवाईस कंपनीच्या सीईओ राधिका गुप्ता यांनीही नारायण मूर्तींना सुनावलं आहे. राधिका गुप्ता यांनी ट्विटरच्या माध्यमातून नाव न घेता नारायण मूर्ती यांच्यावर टीका केली. देशबांधणीसाठी घर आणि नोकरी यांमध्ये समतोल राखताना भारतीय महिला ७० हून अधिक तासांसाठी काम करत त्यांचं योगदान देत आहेत. वर्क-लाइफ बॅलन्स करत एक नवी पिढी घडवत आहेत.  कैक वर्षांपासून दशकांपासून हे असंच सुरू आहे. तेसुद्धा चेहऱ्यावर हास्य ठेवून आणि कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता”, असंही त्यांनी लिहिलं आहे.

७० तास काम करण्याच्या विधानावर महिलांची बाजू मांडताना त्या पुढे म्हणत आहेत की, गंमत म्हणजे आमच्याविषयी कोणीही, कोणताही प्रतिसाद  करताना किंवा मतं मांडताना दिसत नाहीये, असा टोला लगावत राधिका यांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा प्रकाशात आणला. त्यांनी ही पोस्ट २९ ऑक्टोबरला केली. अनेक लोकांनी पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. दरम्यान, काहींनी नारायण मूर्तींच्या या विधानावर प्रतिक्रीया देताना त्यांचं जीवन जगून झालंय. आता ते तरुणांचं जीवन बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत, इथपर्यंतची टीकाही केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

भोरमध्ये अंत्यविधीसाठी कमरेभर पाण्यातून वाट! पसुरे गावातील स्मशानभूमी पाण्यात गेल्याने ग्रामस्थांची मोठी कसरत

Tuesday, 1 September 2026, 9:00

सप्टेंबरच्या पहिल्याच दिवशी महागाईचा धक्का! दूधापासून CNGपर्यंत दर वाढले; तुमच्या खिशावर किती परिणाम? वाचा

Tuesday, 1 September 2026, 8:42

सणासुदीच्या तोंडावर महागाईचा डबल झटका! LPG सिलिंडर महागला; खिशाला बसणार चटका

Tuesday, 1 September 2026, 8:33

चालकाला चिमुकली दिसलीच नाही अन् त्याने तिला चिरडले; बारामतीतील घटनेत 1 वर्षाच्या सान्वीचा दुर्दैवी मृत्यू…

Tuesday, 1 September 2026, 8:27

सप्टेंबरची सुरुवातच पावसाने! महाराष्ट्रात आज कुठे बरसणार मुसळधार पाऊस? जाणून घ्या अंदाज

Tuesday, 1 September 2026, 8:12

Daily Horoscope: 1 सप्टेंबरचा मंगळवार ठरणार लकी! या राशींच्या आयुष्यात पैसा आणि प्रगतीची मोठी संधी

Tuesday, 1 September 2026, 7:43
Next Post

Pune News : चाळीशीत कर्करोगाचे निदान, उदरनिर्वाहाचे साधनही गमावले; तरीही हिंमत न हरता घरातच फुलवली केसर शेती

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp