Tuesday, April 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : हडपसर येथे ट्रकचे स्टेअरिंग तुटून, दुभाजकाला धडक; केबिनचा चक्काचूर

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 24 August 2023, 13:20

Pune News : पुणे : हडपसर येथील सह्याद्री हॉस्पिटलजवळ भीषण अपघात झाला आहे. लोखंडी पाईप घेऊन जाणाऱ्या ट्रकचे स्टेअरिंग तुटल्याने ट्रक चालकाने उड्डाणपूल सुरू होणाऱ्या दुभाजकाला धडक दिली. त्यामुळे ट्रकच्या मागे असलेले लोखंडी पाईप पुढे सरकले आणि केबिनचा चक्काचूर झाला आहे. हा अपघात आज पहाटेच्या सुमारास झाला असून, अपघातात ट्रक चालक जखमी झाला आहे.

 

चालक गंभीर जखमी

या अपघाताबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, भीषण अपघातात ट्रक चालकाचा पाय तुटला असून, क्लिनर जखमी झाला आहे. दरम्यान, नागरिकांनी क्लिनर आणि ट्रक चालकाला ट्रकमधून बाहेर काढून तातडीने रुग्णालयात दाखल केले. (Pune News) प्रमाणापेक्षा जास्त लोड असल्यामुळे हा अपघात झाला, असे प्रत्यक्षदर्शी नागरिक उल्हास तुपे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. अपघाताचे फोटो पाहूनच अपघाताची भीषणता किती असेल हे लक्षात येते. हनुमंत लक्ष्मण सानप (वय ४२, रा. बीड) असे ट्रक चालकाचे नाव आहे.

वैभव थिएटरसमोर सोलापूर रोड हडपसर येथे हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस तत्काळ दाखल झाले. (Pune News) वाहतुकीला अडथळा नको, यासाठी ट्रक रस्त्यावरून बाजूला हटवला आहे. या घटनेमुळे काही काळ वाहतूक खोळंबली होती. अपघातानंतर क्रेनच्या साहाय्याने ट्रक बाजून करून रस्ता वाहतूकीसाठी खुला करण्यात आला आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : पुणे रेल्वे स्थानकात आता शिशू स्तनपान कक्ष!

Pune News : ‘पीएमपी’ होतेय ‘स्मार्ट’; घरबसल्या कळणार बसचे लोकेशन

Pune News : आता गणेशोत्सवासह दिवाळीतही मिळणार ‘आनंदाचा शिधा’; पुणे शहरासह जिल्ह्यात ९ लाख ७ हजार लाभार्थी

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“ओरडलीस तर देव तुझा संसार उद्ध्वस्त करेल!” खरातनंतर आता ‘ताहीर बेग’; पतीला शोधून देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार

Tuesday, 7 April 2026, 9:51

भोंदू बाबा अशोक खरातचा महाघोटाळा! शिर्डीत देवदर्शनाच्या नावाखाली रचला चक्रव्यूह, मुंबईतील व्यावसायिकाला ‘असं’ फसवलं

Tuesday, 7 April 2026, 9:48

“साहेबांनी पाठवलंय, पैसे द्या…” गॅस एजन्सीला लुटणारा ‘भ्रष्ट’ पुरवठा अधिकारी ACB च्या जाळ्यात

Tuesday, 7 April 2026, 9:25

देहूच्या इंद्रायणी नदीची नाल्यापेक्षाही भयानक अवस्था; वारकऱ्यांचा संताप अनावर!

Tuesday, 7 April 2026, 8:22

ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा; जगावर महायुद्धाचे सावट, पहा काय घडणार?

Tuesday, 7 April 2026, 8:11

विज्ञानाच्या ‘ट्रिक्स’ वापरून लुटली महिलांची अब्रू; पाखंडी अशोक खरातने अखेर केलं कबुल

Tuesday, 7 April 2026, 7:53
Next Post

Koregaon Bhima News : चंद्रयान मोहिमेच्या यशाचे कोरेगाव भीमा येथे ढोल ताशांच्या गजरात स्वागत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.