Tuesday, September 29, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Koregaon Bhima News : चंद्रयान मोहिमेच्या यशाचे कोरेगाव भीमा येथे ढोल ताशांच्या गजरात स्वागत

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 24 August 2023, 13:40

अमोल दरेकर
Koregaon Bhima News : सणसवाडी : भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेने आपली तिसरी चंद्रयान मोहीम फत्ते करत जगासमोर आदर्श निर्माण केला आहे. भारताचे लँडर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड झाले. जेथे यापूर्वी कोणताही देश पोहोचू शकला नव्हता. भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी झाल्यावर कोरेगाव भीमा येथील रुबाब वाद्य पथकाने ढोल ताशांचा गजर करत जल्लोष साजरा केला.

रुबाब वाद्य पथकाने वादन करत उत्साह वाढवला

या वेळी पथकातील मुलांनी ढोल-ताशांच्या गजरात ठेका धरत, भगवा ध्वज व तिरंगा ध्वज नाचवत जल्लोष साजरा करतानाच, कोरेगाव भिमा गावातील युवकांनी फटाके फोडून आनंद साजरा केल्याचे पाहायला मिळाले.

भारताच्या अंतराळ संशोधन संस्थेची चंद्रयान ३ मोहीम फत्ते झाल्यावर जपानमध्येही जल्लोष साजरा करण्यात आला.(Koregaon Bhima News)  पंतप्रधान नरेंद्र मोदी ब्रिक्स परिषदेत असताना इतर देशांनीही शुभेच्छा दिल्या. याबरोबरच कोरेगाव भीमा सोबतच महाराष्ट्रातही अनेक ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला. या वेळी रुबाब वाद्य पथकाने वादन करत भारतीयांचा उत्साह वाढवला.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Koregaon Bhima News : कोरेगाव भीमा येथील भीमा नदीत बुडालेल्या दोन मुलांचे मृतदेह शोधण्यात यश

 

Koregaon Bhima Sad News : पत्रकारितेतील तारा निखळला ! ज्येष्ठ पत्रकार काळूराम गव्हाणे उर्फ के.डी. भाऊ यांचे निधन

Bhima koregaon verdict : भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; दोन आरोपींना जामीन मंजूर!

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मृत्यू दाखला काढण्याचे नियम बदलले! १ ऑक्टोबरपासून डेथ सर्टिफिकेट मिळवणे होणार अत्यंत कडक

Monday, 28 September 2026, 22:58

दिवाळी-छठसाठी पुणे रेल्वे विभागाचा मोठा निर्णय; २१६ विशेष फेऱ्या सुरू

Monday, 28 September 2026, 22:27

वर्षानुवर्षे रखडलेला बाणेर-पाषाण लिंक रोड आता पूर्णत्वास येणार; वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्याची चिन्हे

Monday, 28 September 2026, 21:50

साडेसतरानळीत पोलिसांच्या वाहनांसारख्या गाड्यांचा वापर? पुनावाला ग्रुपच्या सुरक्षा रक्षकांवर गंभीर आरोप; अमोल नाना तुपे यांच्याकडून चौकशीची मागणी

Monday, 28 September 2026, 20:56

‘झोपडपट्टींत राहून मुलांचं वळण बिघडलं’ मोठ्या भावाने वेगळं राहण्याची भाषा करताच लहाण्याचं डोकं फिरलं; भावाच्याच पोटात चाकूने वार केला अन्…

Monday, 28 September 2026, 20:15

सुनेत्रा पवारांसमोरच माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या सभेत राडा! सभासद आणि व्यवस्थापनात बाचाबाची; तणावामुळे बैठकीत गोंधळ

Monday, 28 September 2026, 19:37
Next Post

Pune News : आम्ही होणार भविष्यातील शास्त्रज्ञ... 'चंद्रयान ३'च्या यशानंतर शाळकरी विद्यार्थ्यांच्या भावना!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp