Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : संतापजनक! रोडरोमिओच्या त्रासाला कंटाळून शाळकरी मुलीचा आत्महत्येचा प्रयत्न; गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 14 August 2023, 16:37

Pune News  : पुणे : शहरात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. नुकतीच औंध परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीला आली आहे. एका रोडरोमिओच्या त्रासामुळे शाळकरी मुलीने चक्क गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून चतु:शृंगी पोलिसांनी एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

चतु:शृंगी पोलिसठाण्यात गुन्हा दाखल

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सागर कांबळे (वय २८, रा. डी. पी. रस्ता, ओैंध) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. (Pune News ) संबंधित मुलगी शाळेत जात असताना आरोपी तिचा पाठलाग करत असे. काही दिवस हा प्रकार केल्यानंतर त्याने या शाळकरी मुलीची छायाचित्रे काढली आणि सोशल मिडीयावर व्हायरल केली. ही छायाचित्रे व्हायरल करताना मुलीचा उल्लेख करत फोटोवर ‘माझी बायको’ असा मेसेज लिहिला. छायाचित्रे व्हायरल झाल्यामंळे मुलीला संताप अनावर झाला.

दरम्यान, आरोपीच्या सततच्या त्रासाला कंटाळून मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. (Pune News ) दरम्यान, ही गोष्ट कुटुंबियांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तिला धीर दिला. समजावून सांगितले. त्यावेळी वस्तुस्थिती मुलीने सर्वांना सांगितली. आरोपीच्या त्रासामुळेच आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले. त्यानंतर तिच्या वडिलांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : चारचाकी चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या आवळल्या मुसक्या; पुणे पोलिसांची गौरवास्पद कामगिरी; ३५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Pune News : पर्यावरणस्नेही पुणेकर आजींचा ८० व्या वर्षी सायकल प्रवास; व्हायरल व्हिडीओनंतर कौतुकाचा वर्षाव!

Pune News : वडील-मुलीच्या नात्याला काळिमा; सख्ख्या बापाकडून मुलीचा विनयभंग; नराधमावर गुन्हा दाखल

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

नागराज मंजुळे यांचा OTT वर दमदार धमाका! ‘फ्रेम’मधून उलगडणार पत्रकारितेचा थरारक चेहरा

Saturday, 4 July 2026, 15:32

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42
Next Post

लोणी काळभोर येथील एमआयटी-एडीटी विद्यापीठात नॅशनल इनडोअर रोईंग चॅम्पीयनशीप स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.