Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुण्यातील बेपत्ता तरुणीचे गूढ उकलले ; पोलिसही चक्रावले…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 11 June 2023, 12:21

Pune News : पुणेः  प्रियकराने डोळ्यांवर पट्टी बांधून दिल्लीला पळवून नेल्याची फिर्याद काही दिवसांपूर्वी चंदननगर पोलिसांकडे आली होती. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ दिल्लीत धाव घेतली. मात्र, तिथे गेल्यावर भलतंच घडलं. त्यामुळे पोलिसही चक्रावले आहेत. (The mystery of the missing girl in Pune is solved; The police were also confused…)

पोलिसांना अद्दल घडविण्यासाठी…

प्रेमसंबंधातून २२ वर्षाच्या आपल्या मैत्रिणीला दिल्लीला पळवून नेले असून तिला तेथे डांबून ठेवले आहे. (Pune News) तिने लोकेशन पाठविले असल्याची तक्रार एका तरुणीने आपल्या ऑफीसमध्ये केली होती. त्यानुसार त्यांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली होती.

लव्ह जिहाद, केरळा स्टोरी असे गंभीर विषय सध्या गाजत असताना त्यात पळवून नेणारा मुस्लिम धर्मिय म्हटल्यावर पोलिसांचे धाबे दणाणले होते. पोलीस पथक पहिल्या विमानाने दिल्लीत पोहचले. (Pune News) त्यांनी लोकेशनवर शोध घेतला तर या तरुणीची मैत्रिणी आढळून आली. मात्र, तिच्याबाबत असा कोणताही प्रकार झाला नसल्याची तिने म्हटले. त्यामुळे पोलिस चक्रावून गेले.

 

पोलिसांनी पुन्हा पुण्यातील या तरुणीची आपल्या पद्धतीने विचारणा केल्यावर तिने पोलिसांना अद्दल घडविण्यासाठी हा प्रकार केल्याचे सांगितले. (Pune News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याबाबतची तक्रार मिळाल्यावर पोलिसांनी त्यावरुन उद्भवणाऱ्या सामाजिक प्रश्नाचा विचार करुन तातडीने दिल्लीला पोलीस उपनिरीक्षक दिलीप पालवे यांचे पथक पाठविले(Pune News) . तेथे चौकशी केल्यावर या सर्व प्रकराचा उलगडा झाला.

पुण्यात पोलिसांना माहिती देणाऱ्या तरुणीचे ब्रेकअप झाले होता. तिचा बॉयफ्रेड तिला त्रास देत होता. त्यावेळी तिने ११२ वर कॉल केला होता. परंतु, तिला चांगला प्रतिसाद मिळाला नाही. (Pune News)  त्यावरुन ती पोलिसांवर चिडली होती. त्यामुळेच तिने हा प्लॅन रचला. पोलिसांचा विश्वास बसावा, म्हणून तिने दिल्लीतील आपल्या मैत्रिणीला काही न सांगता केवळ तिचे लोकेशन मागून घेतले होते. या सगळ्या गोंधळामुळं पोलिसांची मात्र धावपळ झाली.

तिच्या ऑफिसमध्ये काम करणारी तरुणीचे सैफ नावाच्या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. आरोपी सैफ याने लग्न करण्याच्या अमिषाने तिला पळून नेले. मात्र पळून गेल्यानंतर आपला प्रियकर आधीच विवाहित असल्याचे कळले व आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने तिच्या मैत्रिणीला घडलेला सगळा प्रकार सांगितला. मी इथून निघून येत आहे असेही तिने मैत्रिणीला सांगितले, असे तरुणीने पोलिसांना म्हटले होते. (Pune News) तरुणीच्या तक्रारीनुसार पोलिसांना लगेच दिल्ली गाठली मात्र तिथला प्रकार ऐकून ते चक्रावले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune news : सुप्रियाताईंना नव्या इनिंगसाठी अजितदादांच्या मन:पूर्वक शुभेच्छा; म्हणाले…

Pune News : लाच घेतल्या प्रकरणी डॉ. अनिल रामोड यांना १३ जूनपर्यंत सीबीआय कोठडी; ६ कोटी ६४ लाखांची रोकड हस्तगत..

Pune News : आषाढी वारीत मोबाईल चोरण्याचा कट पोलिसांनी उधळला; दोघांना ठोकल्या बेड्या…

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17

दुकानाचे शटर उचकटून 10 इलेक्ट्रिक मोटार पंपांची चोरी, तिघे जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त; शिक्रापूर पोलिसांची धडाकेबाज कारवाई

Friday, 3 July 2026, 10:14
Next Post

Pune News : पुण्यातील दिव्यांक जगतापची इंडिया बुकमध्ये नोंद

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.