Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुण्यातील दिव्यांक जगतापची इंडिया बुकमध्ये नोंद

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 11 June 2023, 12:27

Pune News : पुणे : मुलांना मोबाईलचे वेड लागले आहे. त्यामध्येच ते गुंतून राहतात. यासोबतच टीव्हीच्या स्क्रीन टाइममुळे मुलांच्या डोळ्यांबरोबर स्मरणशक्तीवरदेखील परिणाम झाल्याची उदाहरणे दिसून येतात. असे असताना दुसरीकडे या सर्वांवर मात करीत पुण्यातील दिव्यांक जगताप याने वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी बुद्धिमत्ता आणि उत्तम स्मरणशक्तीच्या बळावर इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये विक्रम नोंदविला आहे. (Entry of Divyank Jagtap from Pune in India Book)

57 सेकंदांत 52 पत्ते न बघता ओळखण्याचा विक्रम

दिव्यांक हा पुण्यातील बिबवेवाडी येथे राहत असून तो क्लाइन मेमोरियल स्कूल ऑफ यूबीएस या शाळेत इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकतो. दिव्यांकला स्मरणशक्तीचे विविध खेळ खेळण्याबरोबर पोहण्याची, सायकल चालविण्याची आवड आहे. (Pune News) कमी वयात केवळ 57 सेकंदांत 52 पत्ते न बघता ओळखण्याचा विक्रम त्याने केला आहे.

मुलांनी नेहमी मोबाईल किंवा टीव्ही बघण्यापेक्षा विविध कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. यासाठी आम्ही आमच्या दोन्ही मुलांना प्रोत्साहन देत असतो. (Pune News) दिव्यांकची स्मरणशक्ती लहानपणापासून चांगली आहे. त्याला कोणतीही गोष्ट सांगितली तरी ती त्याला लक्षात राहत असे.

 

मुलांनी नेहमी मोबाईल किंवा टीव्ही बघण्यापेक्षा विविध कौशल्य आत्मसात केली पाहिजेत. यासाठी आम्ही आमच्या दोन्ही मुलांना प्रोत्साहन देत असतो. दिव्यांकची स्मरणशक्ती लहानपणापासून चांगली आहे. त्याला कोणतीही गोष्ट सांगितली तरी ती त्याला लक्षात राहत असे.
– राहुल जगताप, दिव्यांकचे वडील

दिव्यांकला नेहमी बुद्धीला चालना देणारे खेळ खेळायला आवडतात. म्हणून मीदेखील त्याला ते खेळ खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. नुकताच माझ्या मुलीनेदेखील ’बायनरी कोड’ ओळखण्याचा इंडिया बुकमध्ये विक्रम केला आहे. मुलांना योग्य मार्गदर्शन दिले तर त्यांना योग्य दिशा मिळते.
– राधिका जगताप, दिव्यांकची आई

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : पुण्यातील बेपत्ता तरुणीचे गूढ उकलले ; पोलिसही चक्रावले…

Pune news : सुप्रियाताईंना नव्या इनिंगसाठी अजितदादांच्या मन:पूर्वक शुभेच्छा; म्हणाले…

Pune News : लाच घेतल्या प्रकरणी डॉ. अनिल रामोड यांना १३ जूनपर्यंत सीबीआय कोठडी; ६ कोटी ६४ लाखांची रोकड हस्तगत..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यातल्या कॉलेज तरुणींचा फ्री स्टाईल राडा! एकमेकींचे केस ओढले अन्… पहा व्हायरल Video

Thursday, 2 July 2026, 23:00

शनिवारवाड्याचा ‘हजारी कारंजा’ पुन्हा होणार सुरू! पेशवेकालीन जलव्यवस्थापन पूर्ववत करण्याचा केंद्राचा निर्णय

Thursday, 2 July 2026, 22:38

पुणेकरांची मोठी प्रतीक्षा संपली! मेट्रो आता थेट लोहगाव विमानतळापर्यंत; कल्याणीनगर ते विमानतळ मार्गाला मंजुरी

Thursday, 2 July 2026, 21:59

पुण्यातील घटना! ‘खडकी मे चांदणे गँग राज करेगी’ मैत्रिणीवरून वाद; डायरेक्ट डोक्यात कोयता घातला अन्…

Thursday, 2 July 2026, 21:07

पुणे पोलिसांचा ‘सिंघम’ अवतार! गुंडाच्या हॉटेलवर चालवला बुलडोझर; आर्थिक रसद तोडल्याने गुन्हेगारी टोळ्यांचे धाबे दणाणले

Thursday, 2 July 2026, 20:30

‘महाराष्ट्र एपस्टीन फाइल्स’ चित्रपटावर रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया; म्हणाल्या “पात्र साकारण्यासाठी माझी परवानगी…”

Thursday, 2 July 2026, 19:47
Next Post

Chatrapati sambhajinagar news : समृद्धी महामार्गावर आणखी एक भीषण अपघात; हज यात्रेसाठी निघालेल्या कुटुंबाच्या कारचा अपघात; चिमुकल्याचा जागीच मृत्यू

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.