Sunday, September 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : नात्याला काळीमा ! बापानेच केला पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 30 June 2023, 11:04

Pune News : पुणे : बापानेच दारूच्या नशेत आपल्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी नराधम बापावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

बापाने केलेला गुन्हा लपविण्याचा प्रयत्न करणार्‍या तिच्या आईवरही वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News) हा प्रकार चार महिन्यांपासून सुरू होता.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलीने तिच्या मित्राला याबाबत सांगितल्यानंतर त्याने पीडित मुलीच्या आईला विचारले असता, त्याच्या आईने त्याला बघून घेण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. (Pune News) तिने नवर्‍याची पोलिस तक्रार केली, तर मी तुला व तुझ्या मित्राला सोडणार नाही, अशी धमकी दिल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : सहकारनगर पोलिसठाण्यातील वरिष्ठ निरीक्षकासह ७ जण निलंबित!

 

Pune News : ‘ते’ फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणीवर बलात्कार

Pune News : ‘आयटी’ हब नंतर आता पुणे होणार ‘ईव्ही’ हब… मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता; जाणून घ्या प्रकरल्पासाठीची गुंतवणूक!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टार दिव्या शिंदे अडचणीत! 10 जणांविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Saturday, 26 September 2026, 23:01

गाडीतळ उड्डाणपूल मध्यरात्री दोन तास बंद, जॅक काढण्याचे काम; सोलापूर-सासवडकडे जाणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग

Saturday, 26 September 2026, 22:25

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! ₹1500 जमा होण्यास सुरुवात, तुमच्या मोबाईलवर मेसेज आला का?

Saturday, 26 September 2026, 21:58

उपोषण संपलं, पण जरांगेंविरोधात ठिणगी पेटली!’त्या ‘महिलेच्या गंभीर आरोपांनी आंदोलनाला नवं वळण

Saturday, 26 September 2026, 20:51

प्रा. डॉ. मंगेश कराड ठरले ‘मराठवाडा रत्न’! राज्यपाल जिष्णू देव वर्मा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते ठाण्यात होणार गौरव

Saturday, 26 September 2026, 20:26

पुणे – सोलापूर महामार्गावरील कोरेगाव मूळ येथे 3 ते 4 वाहनांचा अपघात ; सुदैवाने जीवितहानी टळली

Saturday, 26 September 2026, 20:02
Next Post

Shirur News : हे अल्ला ! भरपूर पाऊस पाड, सर्वांना सुख - समृद्धी लाभू दे !! शिरूर तालुक्यात बकरी ईद मोठ्या उत्साहात साजरा...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp