Monday, August 31, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन धावत्या ट्रेनमधून गुन्हेगार पळाला

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 4 June 2023, 13:02

Pune News : पुणे : पुणे पोलिसांच्या हातावर तुरी देऊन धावत्या ट्रेनमधून गुन्हेगार पळून गेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना हावडा -पुणे दुरंतो एक्सप्रेसमध्ये नागपूर ते बुटीबोरी दरम्यान घडली.संजय तपनकुमार जाना (रा. गोपीनाथ भीतरजाल, प. बंगाल) असे या आरोपीचे नाव आहे. (The criminal escaped from the running train; Incident in Howrah Duronto Express)

हावडा दुरंतो एक्सप्रेसमधील घटना

मिळालेल्या माहितीनुसार, फरासखाना पोलीस ठाण्यात ६ मे रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय जाना व सौरभ प्रसन्नजीत माईती हे दागिने घडविणार्‍या व्यवसायिकाकडे कामगार म्हणून काम करत होते. दागिने घडविण्यासाठी दिलेले ३८१ ग्रॅम सोने घेऊन पळून गेले होते.(Pune News)  पुणे पोलिसांचे पथक त्यांना पकडण्यासाठी पश्चिम बंगालला गेले होते. संजय जाना याला घेऊन फरासखाना पोलिसांचे पथक पुण्याकडे हावडा – पुणे दुरंतो एक्सप्रेसच्या बी -८ कोचमध्ये बसवून पोलीस पुण्याकडे येत होते.

नागपूरहून शुक्रवारी दुपारी २.३० च्या सुमारास रेल्वेगाडी बुटीबोरीकडे असताना गुमगावजवळ त्याने बाथरुमला जायचे आहे, असे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी त्याला टॉयलेटजवळ नेले. आरोपी संजयने आतून दार बंद केले. बराच वेळ होऊनही तो बाहेर येण्याचे नाव घेत नसल्याने पोलिसांनी टॉयलेटचे दार ठोठावले. आतून प्रतिसाद मिळत नसल्याने पोलिसांना शंका आली. त्यानंतर कसेबसे दार उघडले असता आरोपी टॉयलेटची खिडकीची काच तोडून उडी घेऊन पळून गेल्याचे स्पष्ट झाले. (Pune News) यामुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली.

नागपूर रेल्वे पोलिसांकडे याबाबतचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : प्रवासी भाड्याच्या कारणातून रिक्षाचालकाने काढला खाजगी चालकाच्या कानाचा लचका, पुण्यातील घटना..

Pune News : ईडीचे ‘व्हीआयपीएस’ समूहाच्या कार्यालयांवर छापे; पुणे, नगरमध्ये कारवाई, तब्बल १८ कोटी ५४ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

Pune News : शाळेच्या पहिल्या दिवशी प्रत्येक विद्यार्थ्याला पुस्तक देण्यात येणार

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत ‘नाराजी नाट्य’ रंगण्याचे संकेत! दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर सरकारमध्येच ठिणगी पडण्याची शक्यता

Monday, 31 August 2026, 18:04

घरच्यांशी भांडून निघाली, स्लीपर बसमध्ये बसली अन् पुढे 47 किलोमीटरचा थरार! चालत्या बसमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार..

Monday, 31 August 2026, 17:35

गणेशोत्सवात डीजेवर बंदी? मुख्यमंत्र्यांचे मोठे संकेत; पुण्यातून ध्वनिप्रदूषणाविरोधात कडक आवाहन

Monday, 31 August 2026, 17:06

केडगाव रेल्वे स्टेशन परिसरातील मोटार सायकल चोरी करणारा आरोपी जेरबंद! आरोपीकडून ७ मोटारसायकल जप्त; यवत पोलीसांची कामगिरी

Monday, 31 August 2026, 16:56

महिलांवर लैंगिक अत्याचार अन् भीतीचा बागलबुवा; १७ गुन्हे दाखल असलेल्या भोंदूबाबाच्या अडचणी वाढल्या!

Monday, 31 August 2026, 16:52

९१ विद्यार्थ्यांसह रस्त्यावरच भरवावा लागला वर्ग; चांडोहच्या जिल्हा परिषद शाळेला अज्ञात व्यक्तीचे कुलूप!

Monday, 31 August 2026, 16:38
Next Post

Yavat News : मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी घेतला पालखी तयारीचा आढावा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp