Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : यंदाच्या गणेशोत्सवात पुण्याला दहशतवादी कारवायांचा धोका? खबरदारी घेण्याचे नागरिकांना आवाहन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 29 August 2023, 13:32

Pune News : पुणे : पुणेकरांनी गणेशोत्सवाच्या तयारीला मोठ्या जल्लोषात सुरुवात केली आहे. यातच पुणे पोलिसांनी एक बातमी सांगितली आहे. जुलैमध्ये पुणे पोलिसांनी कोथरुड भागात दोन दहशतवादी पकडले होते. या पार्श्वभूमीवर आगामी गणेशोत्सवादरम्यान नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे. गणेशोत्सवात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही यासाठी पुणे पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

पोलीस काही दिवसांतच गणेशोत्सवाची नियमावली जाहीर करणार

पुण्यातील गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे. पुण्याचा गणेशोत्सव पाहण्यासाठी केवळ राज्यभरातूनच नाही तर देश-विदेशातून पाहुणे येत असतात. (Pune News) यामुळे गणेशोत्सवादरम्यान पुण्यात नागरिकांची प्रचंड गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेऊन दहशतवादी कारवाया घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठीच पोलीस सतर्क झाले असून, नागरिकांनीदेखील खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

पुण्यात दगडूशेठ गणपती आणि मानाच्या गणपतींना जास्त प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे दरवर्षी पोलिसांना गणेशोत्सवादरम्यान मोठा बंदोबस्त तैनात ठेवावा लागतो. यावर्षी मात्र हा बंदोबस्त कडक असण्याची शक्यता आहे. कारण मागील काही दिवसांपासून पुण्यात घडणाऱ्या घटना आणि दहशतवाद्यांची असलेल्या भीतीमुळे यंदा पोलिसांनी कंबर कसली आहे. (Pune News) गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी देखील सुरक्षाव्यवस्थेची काळजी घेण्याच्या सूचना पोलीस आयुक्तांनी दिल्या आहेत. पोलीस आयुक्त रितेशकुमार स्वतः शहरातील गणपती मंडळांशी सुरक्षेसंदर्भात आढावा बैठक घेत आहेत.

 

पुण्यात कोथरुड परिसरात चोरीच्या गुन्ह्यात पकडलेल्या दोघांचा संपर्क इसिससारख्या देशविरोधी संघटनांशी असल्याचे समोर आले होते. त्यांच्या घराची झडती घेतली असता बंदूक आणि स्फोटके तसेच बॉम्ब बनवण्याचे साहित्य लिहिलेली चिठ्ठीदेखील सापडली होती. पुण्यातील कोंढवा परिसरात हे दोघं राहत होते. त्यानंतर पुण्यातील कोंढवा परिसरातूनच एका भूलतज्ञ असणाऱ्या डॉक्टरला इसिसमध्ये भरती करुन घेतो, या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. (Pune News)  त्यामुळे पुण्यात खळबळ उडाली होती. याच पार्श्वभूमीवर पुण्यात गणेशोत्सवादरम्यान चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

दरम्यान, पुणे पोलिसांकडून काही दिवसांतच गणेशोत्सवाची नियमावली जाहीर करण्यात येणार आहे. त्यावेळी गणेश मंडळांनादेखील सूचना देण्यात येणार आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : सिंहगडावर जाण्यासाठी आता तिकीटासाठी रांग लावायची गरज नाही

Pune News : पुण्यात पकडला तब्बल ५ हजार किलो भेसळयुक्त पनीरचा साठा

Pune News : अल्पवयीन मुलाला फरशीने मारहाण; चौघांविरोधात गुन्हा दाखल

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Hadapsar News : गणेशोत्सवापूर्वीच विघ्न ! हडपसर येथे गणेश मूर्तीच्या किंमतीवरुन झाला वाद; टोळक्याची विक्रेत्याला बेदम मारहाण, ६ जणांवर गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.