Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पीएमपीमधील गर्दीचा गैरफायदा घेऊन युवतीचा विनयभंग; एकाला अटक

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 14 August 2023, 12:50

Pune News  : पुणे : पीएमपीमधील गर्दीचा गैरफायदा घेऊन, युवतीशी अश्लील चाळे करून तिचा विनयभंग करणार्‍याला पोलिसांनी अटक केली आहे. हडपसरमधील गाडीतळ येथे शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

हडपसरमधील गाडीतळ येथील प्रकार

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रतिक रामबृज जैस्वाल (वय २०, रा. बरसेरवॉ, पो. बहादूरपूर, आजमगड, उत्तर प्रदेश) असे संबंधित आरोपीचे नाव आहे. (Pune News ) याबाबत हांडेवाडी येथील एका १६ वर्षाच्या युवतीने हडपसर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीला अटक करण्यात आले आहे. हा प्रकार हडपसरमधील गाडीतळ येथे घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या हडपसर येथील गाडीतळ बसस्टॉप येथून बसमध्ये चढत होत्या. या पीएमपीमध्ये गर्दी होती. (Pune News ) गर्दीचा गैरफायदा घेऊन आरोपीने संबंधित युवतीशी अश्लिल चाळे करण्यास सुरवात केली. या युवतीने हिंमत दाखवून त्याला हिसका दाखवला. तरीही त्याने पाठलाग करुन तिचा विनयभंग केला.

 

पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, सहायक पोलीस निरीक्षक थोरबोले तपास करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : तुझ्यासह दुकान फोडीन… धमकी देत तीन गुंडांचा शेवाळवाडीत हैदोस; गुन्हा दाखल

Pune News : स्वातंत्र्यदिनी राज्यातील १८६ कैद्यांना मिळणार ‘स्वातंत्र्य’

Pune News : कात्रज-कोंढवा रस्त्यावर अवजड ट्रकच्या चाकाखाली सापडून ज्येष्ठ महिलेचा मृत्यू; चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42

सीएसआर निधीतून आळंदी म्हातोबा आरोग्य उपकेंद्राचा कायापालट; ८ लाखांच्या नूतनीकरणानंतर लोकार्पण सोहळा उत्साहात

Saturday, 4 July 2026, 18:10

कदमवाकवस्ती येथील सोहमच्या कुटुंबाला सभापती युवराज काकडे यांची सांत्वनपर भेट; मुख्यमंत्री सहायता निधीतून विशेष आर्थिक मदतीसाठी आमदार ज्ञानेश्वर कटके यांच्याकडे मागणी

Saturday, 4 July 2026, 18:03

आंतरजिल्हा जबरी चोरी करणाऱ्या टोळीला फलटणमधून बेड्या ; सव्वा पाच लाखांचा मुद्देमाल जप्त, स्थानिक गुन्हे ग्रामीण व सासवड पोलिसांची कामगिरी..

Saturday, 4 July 2026, 17:28
Next Post

Bhigwan News : विद्यार्थी हितासाठी ब्राईट लाइफ संस्थेचे उपक्रम प्रेरणादायी; भूषण काळे यांचे प्रतिपादन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.