Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : रेल्वेच्या वेबसाइटवर मिळणार एसटीचे तिकीट..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 14 September 2023, 18:00

Pune News : पुणे : इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन म्हणजेच “आयआरसीटीसी’च्या बेवसाइटवरून आता एसटी महामंडळाच्या बसचे तिकीट बूक करता येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. यासाठी दोन्ही प्रशासनंतर विशेष करार करण्यात आला आहे.

प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार

एसटी महामंडळाची ऑनलाइन बस बुकिंग सेवा सक्षम करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच प्रवाशांसाठी ही सुविधा सुरू केली जाणार आहे. (Pune News) रेल्वेतून प्रवास करणारे ७५ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक प्रवासी वेबसाइटवरून तिकीट बुक करतात. या प्रवाशांना आता एसटीचा पर्यायदेखील उपलब्ध होणार आहे. वापरकर्त्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर बनवण्यासाठी हा प्रयत्न करण्यात आला आहे.

“आयआरसीटीसी’च्या संकेतस्थळावर खासगी ट्रॅव्हल्स कंपन्यांसह विमानसेवेचेही तिकीट बुक करता येते. शिवाय कनार्टक, तमिळनाडू आदी राज्यांच्या परिवहन सेवेची तिकिटेही येथून बुक करता येऊ शकतात, पण तंत्रज्ञान वापरात पिछाडीवर असलेल्या एसटी महामंडळाने यातही कासवगती कायम ठेवली आहे. (Pune News) प्रवाशांना ‘आयआरसीटीसी’ची अधिकृत वेबसाइट https://www. bus.irctc.co.in/ या वरून प्रवाशांना हे तिकीट बुक करता येईल.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : बंद पडलेली ‘डाक जीवन विमा’ योजना ग्राहकांना विलंब शुल्काविना सुरु करता येणार

Pune News : सोन्याची भुकटी असलेल्या कॅप्सुलची तस्करी; लोहगाव विमानतळावरून दोन अधिकाऱ्यांना अटक

Pune News : पुण्यातील तीन गुंडांच्या तडीपारीचे आदेश; गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा दक्ष

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Mumbai News : 'त्या' १६ आमदारांना सर्वोच्च न्यायालयाने अपात्र ठरवले आहे; आता विधानसभा अध्यक्षांनी वेळ मारून नेऊ नये : अॅड. असिम सरोदे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.