Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : धक्कादायक! अर्धनग्न करुन तरुणाला बेदम मारहाण; व्हिडीओ व्हायरल; दोघांवर गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 22 August 2023, 12:44

Pune News  : पुणे : पुण्यात गुन्हेगारी प्रवृत्ती वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस खात्याकडून अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक बसावा यासाठी पुण्याचे पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी नुकतेच मोक्का कारवाईचे अर्धशतक पूर्ण केले. याच दरम्यान एक धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे. तरुणाला शिवीगाळ करत, अर्धनग्न करुन बेदम मारहाण केल्याचा प्रकार पुण्यात घडला आहे. बदनामी करत असल्याच्या संशयावरून ही मारहाण केल्याची माहिती मिळत आहे. या मारहाणीचा व्हिडीओ पीडित तरुणाच्या ओळखीच्या लोकांना पाठवल्यामुळे खळबळ उडाली आहे.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

याप्रकरणी पीडित तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात रविवारी (ता. २०) फिर्याद दिली असून, दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune News ) राहुल व्यवहारे व शिवशंकर कडू असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी एका २८ वर्षांच्या तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune News ) पोलिसांनी आरोपींवर आयपीसी ३२३, ५००, ५०४, ५०६ सह आयटी अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

 

दरम्यान, हा धक्कादायक प्रकार १४ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळच्या सुमारास लक्ष्मीनारायण मंदिराजवळ घडला होता. आरोपी राहुल आणि शिवशंकर यांना फिर्यादी हा आपली बदनामी करतो असा संशय होता. याच कारणावरुन आरोपींनी फिर्यादीला अर्धनग्न करुन बेदम मारहाण केली.(Pune News )  ते एवढ्यावरच थांबले नाहीत, तर आरोपींनी अर्धनग्न अवस्थेत मारहाण करतानाचा व्हिडीओ काढून तो फिर्यादीच्या क्षेत्रातील लोकांना व्हॉट्सअॅपवर पाठवला. तसेच यापुढे इव्हेन्ट करायचा नाही, असे सांगून जीवे मारण्याची धमकी देखील दिली.

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) गिरीशकुमार दिघावकर करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : तरुणाला अडवून, कोयत्याचा धाक दाखवून लुबाडले; तिघे पोलिसांच्या ताब्यात 

Pune News : … तोपर्यंत मंत्र्यांचा सत्कार कांद्याचा हार घालून करा; कांदाप्रश्नी खासदार कोल्हे उतरले रस्त्यावर

Pune News : पुण्यात दहशतवाद्यांची मोठी लिंक; पालकमंत्र्यांची माहिती; म्हणाले, ऐकूनच सर्वांना हादरा बसेल, झोप उडेल….

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Loni Kalbhor : लोणी काळभोरला वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून महिलेची दुचाकी सुसाट; मुलालाही बसवले उलटे; प्रवासी संतप्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.