Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : खंडणी उकळण्यासाठी तिने हॉटेल व्यावसायिकालाच ओढले जाळ्यात…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 20 August 2023, 14:06

Pune News : पुणे : कोणतेही कारण काढून खंडणी उकळणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. खंडणी उकळण्यासाठी एका महिलेने अनोखी शक्कल लढवली. हॉटेल व्यावसायिकालाच मैत्रीच्या जाळ्यात ओढून एक लाख ८० हजार रुपयांची खंडणी एका महिलेने उकळली. याप्रकरणी विमानतळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात एका हॉटेल व्यावसायिकाने फिर्याद दिली आहे. या प्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी महिला हॉटेल व्यावसायिकाच्या मित्राची पत्नी आहे. (Pune News) आर्थिक व्यवहारांमुळे दोघांमध्ये मैत्रीसंबंध निर्माण झाले. त्यानंतर खंडणीच्या लालसेपोटी महिलेने हॉटेल व्यावसायिकाला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. मात्र, हॉटेल व्यावसायिकाने तिच्या प्रेमाला प्रतिसाद दिला नाही.

दरम्यान, महिलेने हॉटेल व्यावसायिकाला शरीरसंबंध ठेवण्यासाठी धमकी दिली. तरीही हॉटेल व्यावसायिकाने तिच्या प्रत्येक कृत्याला नकार दिला.(Pune News)  त्यानंतर संतप्त हॉटेल व्यावसायिकाकडे तिने दोन लाख रुपयांची मागणी केली. बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करून नातेवाईकांमध्ये बदनामी करण्याची धमकी तिने हॉटेल व्यावसायिकाला दिली. घाबरलेल्या हॉटेल व्यावसायिकाने तिला एक लाख २० हजार रुपये दिले.

 

हॉटेल व्यावसायिकाच्या घाबरण्याचा गैरफायदा घेत हे प्रकरण मिटवावे लागेल, असे सांगून तिने त्याच्याकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितली.(Pune News)  हॉटेल व्यावसायिकाने तिला ६० हजार रुपये दिले. हॉटेल व्यावसायिकाच्या कुटुंबीयांना तिने धमकावून शिवीगाळ केल्याचे हॉटेल व्यावसायिकाने फिर्यादीत म्हटले आहे. त्यानंतर आरोपी महिला हॉटेल व्यावसायिकाला धमकावत होती. तिच्या धमकीमुळे घाबरलेल्या हॉटेल व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार दिली.

या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक चौधरी करत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : तुमच्या ठाण्यात एवढे मृत्यू कसे झाले? अजितदादांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल; महायुतीत वादाची ठिणगी?

Pune News : ढोल-ताशांच्या गजरात पुण्यात केसरी गणेशोत्सवाला प्रारंभ; सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल

Pune News : राज्यातील कारागृहात काम करणाऱ्या कैद्यांच्या पगारात वाढ ; सात हजार कैद्यांना होणार लाभ..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

बाप की नराधम! पोटच्या दोन्ही लेकींच्या शरीराचे लचके तोडले; रात्रीच्या वेळी एकट्यात गाठलं अन् वासनेचा शिकार….

Sunday, 5 July 2026, 14:44

भोर–महाड मार्गावरील वरंधा घाटात पुन्हा दरड कोसळली; वाहतूक पूर्णपणे बंद

Sunday, 5 July 2026, 14:34

कोंढव्यातील ‘त्या’ फार्महाऊसवर सुरु होतं भलतंच कृत्य! पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला अन् आत १० जण…

Sunday, 5 July 2026, 14:20

मुंडेंच्या FDA चा मोठा भांडाफोड; गोरेपणाच्या क्रीममध्ये कॅन्सरकारक रसायनांचा काळाबाजार उघड

Sunday, 5 July 2026, 14:05

पुणे विमानतळावर थरार! धावपट्टीवर कुत्रा दिसताच वैमानिकांनी लावले इमर्जन्सी ब्रेक; मोठी दुर्घटना टळली

Sunday, 5 July 2026, 13:09

महावितरणच्या कथित मनमानीविरोधात क्रांतिवीर प्रतिष्ठान आक्रमक; महिनाभरात सुधारणा न झाल्यास सौर प्रकल्प बंद पाडण्याचा इशारा……

Sunday, 5 July 2026, 13:02
Next Post

MP Dr. Amol Kolhe : 'कांदा निर्यातीवर ४० टक्के शुल्क लागू करण्याचा निर्णय तात्काळ मागे घ्या' ; खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.