Sunday, August 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : सांडपाणी थेट तलावात सोडलं आणि मासे तडफडून मेले! पुणे पालिकेची मोठी कारवाई; कार्यकारी अभियंत्यासह 4 अधिकारी निलंबित

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 11 April 2026, 11:00
Pune News

photo- social media

Pune News : पुण्यातील पाषाण तलावात मोठ्या प्रमाणावर मासे आणि जलचर मृत आढळल्यानंतर पुणे महापालिकेने 4 अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. या प्रकरणी महापालिका आयुक्तांनी कारवाई करत संबंधित विभागातील निष्काळजीपणावर ठपका ठेवला. तसेच मुख्य अभियंत्याला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

महापालिकेने मलनिस्सारण आणि औंध-बाणेर क्षेत्रीय कार्यालयातील अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. अजयकुमार वायसे (कार्यकारी अभियंता), अतुलकुमार कट्स (कनिष्ठ अभियंता), विजय भोईर आणि विनायक चोपडे (आरोग्य निरीक्षक) यांना निलंबित करण्यात आले आहे. मलनिस्सारण व देखभाल दुरुस्ती विभागाचे मुख्य अभियंता जगदीश खानोरे यांना नोटीस देण्यात आली आहे.

तपासात पाषाण तलावाजवळ उभारण्यात आलेला 1 एमएलडी क्षमतेचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत नसल्याचे समोर आले. प्रक्रिया न केलेले सांडपाणी थेट तलावात सोडले जात असल्याचे आढळले. यामुळे पाण्यातील ऑक्सिजनची पातळी घटली आणि मोठ्या प्रमाणात मासे मृत झाले.

या घटनेनंतर स्थानिक नागरिकांकडून तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर महापालिकेने चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

डीजेच्या दणदणाटाविरोधात पुणेकरांचा एल्गार!गुडलक चौकात नागरिक एकवटले ,डीजे बंद करा अन्यथा….

Sunday, 30 August 2026, 16:45

लोणी काळभोरमध्ये शेताच्या बांधावर फुलला ‘ॲपल’चा गोडवा, सफरचंदाच्या बीपासून चक्क फळधारणा!

Sunday, 30 August 2026, 16:33

दिल्ली-पुणे रेल्वे प्रवासात ‘डीलिंग’ झाल्याची टीप! पोलिसांनी महिलेला घेरलं, हातातल्या बॅगची झडती, बॅग उघडताच पोलिसही चक्रावले….

Sunday, 30 August 2026, 16:33

बोरिवली नॅशनल पार्कमध्ये नियमांची पायमल्ली ! सर्वसामान्यांना बंदी, मग धार्मिक कार्यक्रमाला परवानगी कशी? नदीपात्रात नेमकं काय घडलं?

Sunday, 30 August 2026, 16:13

शंभर टक्के एफआरपी दिल्याशिवाय साखर कारखान्यांना गाळप परवाना नाही! २०२६-२७ हंगामासाठी आयुक्तालयाचा कडक पवित्रा

Sunday, 30 August 2026, 15:56

“मनोज जरांगे पाटलांच्या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं स्पष्ट उत्तर; म्हणाले, ‘हा निर्णय…’”

Sunday, 30 August 2026, 15:50
Next Post

आमच्या नादी लागला तर जीवे ठार मारून टाकीन; यवतमध्ये फॉर्च्युनरची तोडफोड करत कुटुंबाला कोयत्याने जीवे मारण्याची धमकी

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp