Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पीएमपी बसचे गणेशोत्सवात ‘रेकॉर्ड ब्रेक’ उत्पन्न..

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 30 September 2023, 10:40

Pune News : पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (PMPML) गणेशोत्सवात उत्पन्न गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल २४ लाखांनी वाढले आहे. पीएमपी प्रशासनाला तब्बल १९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

तब्बल १९ कोटी रुपयांचे उत्पन्न

पुणे शहराची महत्त्वाची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून ‘पीएमपी’कडे पाहिलं जातं. दिवसभरात जवळास दहा ते बारा लाख पुणेकर पीएमपी बसमधून प्रवास करतात. (Pune News) उत्पन्न आणि प्रवासी संख्या वाढत असल्यामुळे ‘पीएमपी’ला दिलासा मिळाला आहे.

प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी ‘पीएमपी’कडून १ हजार ६५० बसच्या माध्यमातून ३७१ मार्गांवर सेवा दिली जाते. यंदाच्या गणेशोत्सवादरम्यान पुण्यात रात्रभर ‘पीएमपी’ बससेवा सुरू होती. (Pune News) त्यामुळे भाविकांना वेळेवर बाप्पाचं दर्शन घेता आले.

 

कर्मचाऱ्यांनी दिवस रात्र न बघता ‘पीएमपी’ सेवा सुरळीत ठेवली. गणेशोत्सवात पुणे शहरासह उपनगरात ‘पीएमपी’च्या ६७२ अतिरिक्त बस सुरू होत्या. (Pune News) या बसेसच्या माध्यमातून पीएमपी प्रशासनाला तब्बल १९ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : निवृत्त पोलिसाच्या मुलाची कोयत्याने वार करत हत्या ; पुण्यात प्रचंड खळबळ..

Pune News : यंदा पुण्यात विसर्जन मिरवणूक २८ तास ४० मिनिटे

Pune News : विसर्जन मिरवणुकीत एक हजार मोबाईलची चोरी; पुणे पोलिसांच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंद

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Loni Kalbhor : लोणी काळभोर येथील 'एमआयटी एडीटी' विद्यापीठातील स्मार्ट इंडिया हॅकेथॉन स्पर्धा संपन्न

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.