Sunday, June 7, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : ऐन सणासुदीच्या दिवसांत पुणे रेल्वे स्थानक ‘फुल्ल’

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 21 October 2023, 13:56

Pune News  : पुणे : सलग सुट्या त्यात सणासुदीचा काळ यामुळे पुण्याहून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. एरव्ही पुणे रेल्वे स्थानकात मोठी गर्दी नसते. पण सणासुदीचा काळ असल्याने ही गर्दी पाहायला मिळत आहे. फलाट क्रमांक एक तर प्रवाशांनी भरला होता. पाय ठेवायला पण जागा नव्हती.

प्रवाशांची संख्या वाढली

वाढती प्रवासी संख्या पाहता रेल्वेकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. पण त्याही तोकड्या पडत आहेत. बाहेर उन्हात थांबलेल्या प्रवाशांची संख्या लक्षणीय होती. (Pune News ) अशा वेळी प्रवाशांच्या दृष्टीने सोय करणे गरजेचे आहे; पण याकडे कोण लक्ष देणार, असा प्रश्न पडत आहे. सण- उत्सव काळात प्रवाशांच्या सोयीसाठी रेल्वे विभागाकडून जादा गाड्यांची मागणी जोर धरत आहे.

 

सध्या गेल्या दोन-तीन दिवसांपासून पुणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची संख्या वाढत आहे. त्यात उत्तर प्रदेश, बिहारकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त आहे. (Pune News ) त्यामुळे रेल्वे प्रशासनाने आणखी रेल्वे गाड्या वाढविण्याची आवश्यकता असल्याचे चित्र येथील गर्दीवरून स्पष्ट झाले आहे.

पुण्यातून शेकडो रेल्वे गाड्यांची ये-जा

पुणे रेल्वे स्थानकावरून साधारणपणे 200 च्या सुमारास गाड्यांची ये-जा होत असते. पुणे रेल्वे स्टेशनवर सहा फ्लॅटफार्म असून, पुण्यातून दररोज दीड ते दोन लाख प्रवाशांची ये-जा करत असतात. त्यात सण, उत्सवाच्या काळात प्रवाशांची संख्या लाखोंनी वाढली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा : 

Pune News : ‘पीएमपीएमएल’ बस चालक व वाहकांना ब्रेथ ॲनालायझरद्वारे तपासणी अनिवार्य

Pune News : ड्रग्सच्या काळ्या धंद्यातून ललित पाटीलची महिन्याकाठी ५० लाखांची कमाई… धक्कादायक माहिती उघड!

Pune News : आम्ही मांजरीचे भाई… म्हणत दहशत माजवणाऱ्या अमोल आडेगावकरसह ५ साथीदारांवर ‘मोक्का’!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुण्यात मध्यरात्री थरार! संशयास्पद हालचाली; थरारक पाठलाग अन् झडती घेतल्यावर जे सापडलं ते पाहून पोलिसही चक्रावले

Sunday, 7 June 2026, 15:17

आधी ऑनलाईन मैत्री, मग महिलेने प्रेम अन् लग्नाचं आमिष दाखवून जाळ्यात ओढलं; विश्वास संपादन केला अन्…..

Sunday, 7 June 2026, 14:46

पुणेकरांची ‘ट्रॅफिक’मधून सुटका होणार! 500 ‘एआय’ कॅमेरे थेट करणार कारवाई; वाहतूक कोंडीवर हायटेक उपाय

Sunday, 7 June 2026, 14:18

पुण्यातील धक्कादायक प्रकार! 12 वर्षांच्या मुलीला ब्लॅकमेल; अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी; केफेत नेलं अन् जबरदस्ती…

Sunday, 7 June 2026, 13:48

पुण्यात चाललंय काय? ‘ती’ एक मागणी अन् चार संसार उध्वस्त; अवघ्या 72 तासांत 4 विवाहितांची आत्महत्या

Sunday, 7 June 2026, 13:26

पुणेकरांनो पनीर खाताय? सावधान! पुण्यात 47 लाखांच्या भेसळयुक्त पनीर-खव्याचा साठा जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Sunday, 7 June 2026, 12:59
Next Post

Mumbai News : विमानात बसला, छातीत दुखतंय म्हटला; इमर्जन्सी लँडिंग होताच भलतंच बोलला

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.