Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पुणे शहर सरचिटणीसपदी डॉ. सुनीता मोरे

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Sunday, 20 August 2023, 17:42

Pune News : पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पुणे शहर सरचिटणीसपदी डॉ. सुनीता मोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी डॉ. मोरे यांना नियुक्तीचे पत्र दिले.

या वेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर, आमदार सुनील टिंगरे, पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर, अप्पा रेणुसे उपस्थित होते. डॉ. मोरे यांची ओळख कट्टर अजित पवार समर्थक अशी आहे.

सामाजिक संस्थांच्या माध्यमातून कार्यरत

पक्षाच्या स्थापनेपासून कार्यरत असलेल्या डॉ. मोरे यांनी पुणे पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या सदस्य म्हणून काम केले आहे. रोटरी, पर्वती नागरी कृती समिती, (Pune News) भगिनी हेल्पलाईन, सुखकर्ता प्रतिष्ठान अशा सामाजिक संस्थांच्या माध्यमातून काम केले आहे.

 

डॉ. सुनीता मोरे यांना राष्ट्रीय चिकित्सक सन्मान, माऊली कृतज्ञता गौरव, पर्वती भूषण, बिबवेवाडी भूषण पुरस्कार, स्वयंसिद्धा, गॉड ऑफ अर्थ, ‘मी पदवीधर’ असे अनेक सन्मान प्राप्त झाले आहेत. कै. खाशाबा मोरे चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष असल्याने (Pune News) त्या माध्यमातून विविध समाजोपयोगी उपक्रम त्या राबवत असतात. रोटरी क्लब, सामाजिक संस्थांमधून त्या कार्यरत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून त्या कट्टर अजित पवार समर्थक म्हणून ओळखल्या जातात.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : व्यावसायिकाची एक कोटी १७ लाखांची फसवणूक

Pune News : पुण्यातील ५० गुंड टोळ्यांविरुद्ध आयुक्तांची धडाकेबाज मोक्का कारवाई

Pune News : पुणे महापालिका ते भोसरी आता नॉन स्टॉप बस; प्रवाशांना मिळणार जलद सेवा!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Pune News : आवक वाढल्याने टोमॅटो झाले स्वस्त; फळभाज्या, कांद्याच्या दरातही घट!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.