Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : क्रीडा विभागातील भ्रष्टाचाराविरोधात पुणे मनपा कार्यालयाबाहेर निदर्शने. मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांची भेट; कारवाईचे संकेत

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 27 November 2025, 19:45
pune news

photo- ppn

प्रतिनिधी अमित मुंडीक 
Pune News : पुणे महानगरपालिका क्रीडा विभागातील गंभीर भ्रष्टाचार, अनियमित कंत्राटे, मनपा मालमत्तेचा अनधिकृत ताबा , सत्ताधारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने सुरू असलेल्या प्रभाग क्रमांक २७ मधील सानेगुरुजी नगर येथील कै भानुदास गेजगे व्यायामशाळा गैरव्यवहारांविरोधात महाविकास आघाडी, प्रभाग क्रमांक 27 यांच्या वतीने आज तीव्र आंदोलन करण्यात आले, यावेळी भ्रष्ट क्रीडा विभाग अधिकार्यांच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या यामुळे पुणे महानगर पालिकेच्या बाहेर काही काळ तणाव निर्माण झाल होता.  Pune News
आंदोलनानंतर महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने पुणे मनपा आयुक्त नवलकिशोर राम यांची भेट घेऊन क्रीडा विभागातील कै भानुदास गेजगे व्यायामशाळा सानेगुरुजी नगर पुणे येथील गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि संगनमताबाबत सविस्तर निवेदन सादर केले.
आयुक्त नवलकिशोर राम यांनी शिष्टमंडळाच्या मागण्यांची गंभीर दखल घेतली असून सदर प्रकरणात आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे संकेत दिले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडून अहवाल मागवून तातडीने चौकशी सुरू करण्याबाबत आश्वासन दिले.
यावेळी बोलताना शिवसेनेचे अनंत घरत म्हणाले धर्मादाय आयुक्त न्यायालयाने ५००० रुपयांचा दंड ठोठवून अनियमित ठरविलेल्या मंडळास तसेच खोटा मंडळाचा उपाध्यक्ष देऊन क्रीडा विभागासोबत केलेल्या करारात उपनिबंधक कार्यालयाची म्हणजेच शासनाची, पुणे मनपाची तसेच करदाते पुणेकरांची सत्ताधारी भाजप नगरसेवकाने, पक्षाच्या एका मुख्य पदाधिकाऱ्याने फसवणूक केली आहे आणी त्यास क्रीडा विभाग तत्कालीन उपायुक्त हे ही तेवढेच जबाबदार आहेत .  Pune News
तर युवक काँग्रेस चे सागर धाडावे म्हणाले आयुक्तांनी तत्पर सदर विषयात लक्ष घालून प्रशासन हे निपक्ष काम करते हे दाखवून द्यावे आणी पालिकेची फसवणूक करणाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करावेत अन्यथा आम्हाला सदर विषयात न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतील .

शिष्टमंडळाने स्पष्ट शब्दांत प्रशासनाला कळविले की –

  • क्रीडा विभागातील भ्रष्टाचाराचे संरक्षण उखडून टाकले पाहिजे
  • मनपा मालमत्तेचा अनधिकृत वापर थांबला पाहिजे
  • अधिकारी-सत्ताधारी संगनमत…हे सर्व प्रकार तात्काळ थांबवून संबंधितांवर कठोर कारवाई करणे अत्यावश्यक आहे.
प्रशासनाने तातडीने ठोस पावले न उचलल्यास महाविकास आघाडीच्या वतीने आणखी तीव्र आणि व्यापक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला. Pune News
यावेळी आंदोलनास अनंत घरत-प्रसिद्धी प्रमुख पुणे शिवसेना, सागर धाडावे -सरचिटणीस युवक काँग्रेस, डॉ मदन कोठुळे शहरध्यक्ष- राष्ट्रवादी श प क्रीडा विभाग पुणे,  पुणे महिला काँग्रेस अध्यक्षा स्मिता शिंदे आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

तटकरे-पटेल बॅकफूटवर! सुनेत्रा पवारांच्या आक्रमक पवित्र्यामुळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अडचणीत

Wednesday, 1 April 2026, 23:01

पुण्यात खळबळ! रक्ताळलेला कोयता घेऊन पोलीस ठाण्यात गेला, तरीही आरोपीची निर्दोष मुक्तता

Wednesday, 1 April 2026, 22:34

अहिल्यानगरमध्ये तमाशा कलाकारांवर हल्ला! महिला कलाकारांना शिवीगाळ अन् धक्काबुक्की; किरकोळ वादातून गुंडांची मुजोरी

Wednesday, 1 April 2026, 22:07

वरदाडे येथे नदीपात्रात पडून ऑपरेटरचा मृत्यू! सेफ्टी साधनांचा अभाव ठरला जीवघेणा; शिडीवरून घसरून ४० फूट खोल पाण्यात पडल्याने दुर्दैवी अंत

Wednesday, 1 April 2026, 21:33

शेतकऱ्यांच्या इलेक्ट्रिक कृषी मोटर चोरी प्रकरणी आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश; २० गुन्हे उघड, मोठा मुद्देमाल जप्त…..

Wednesday, 1 April 2026, 21:23

डॉन आहे मी, बाप आहे मी!” पुण्यात मोक्का लागलेल्या गुन्हेगाराचं शक्तीप्रदर्शन; पोलिसांच्या नाकावर टिच्चून वाजवली गाणी अन् डायलॉगबाजी

Wednesday, 1 April 2026, 21:15
Next Post
Ravindra Chavhan

Ravindra Chavhan : २ तारखेपर्यंतच युती? रवींद्र चव्हाणांच्या सूचक वक्तव्याने राजकीय खळबळ!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.