Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : ‘पीएमपी’ होतेय ‘स्मार्ट’; घरबसल्या कळणार बसचे लोकेशन

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 24 August 2023, 10:57

Pune News : पुणे : पुणे शहराची लोकसंख्या सुमारे ४५ लाखांच्या आसपास असून, शहरातील वाहनसंख्यादेखील ४५ लाखांच्या घरात गेली आहे. कोविडनंतर दोन वर्षांत पुण्यात तब्बल साडेचार लाख वाहनांची भर पडली. वाढलेल्या वाहनांच्या संख्येमुळे शहरातील वाहतुकीवर विपरीत परिणाम होत आहेच, त्यातच प्रदूषणात भर पडत आहे. यावर नियंत्रणासाठी आता पीएमपीने अभिनव पाऊल उचलले आहे. बस प्रवास अधिक चांगला करण्यासाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात नवीन बसेस येणार आहेत. त्यासोबत आता गुगलवर पीएमपीची बस कुठे आहे? हे कळणार आहे. तसेच पीएमपीचे तिकीट देखील ऑनलाईन काढता येणार आहे.

तिकीट देखील मिळणार ऑनलाईन!

शहरातील प्रदूषण आणि वाहतूक कोंडीची समस्या मिटवण्यासाठी आता नागरिकांसाठी अनेक पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत. (Pune News) शहरात मेट्रो सुरु झाली आहे. मेट्रोचा विस्तार करण्यात येत आहे. त्याचवेळी पीएमपी स्मार्ट होत असून, आता पीएमपीची बस कुठे आहे? हे गुगलवर कळणार आहे. पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांनी पदाची सूत्र घेतल्यापासून हे बदल सुरु केले आहेत.

दरम्यान, पीएमपीसोबत गुगलचा करार झाल्याची माहिती मिळत आहे. गुगलला हवी असणारी माहिती देण्यात आली. यामुळे १४ पीएमपी बसेसमध्ये उपकरण बसवण्यात आले आहे. तसेच गुगलवरुन लाईव्ह लोकेशन मिळण्यासाठी चाचणी सुरु केली आहे. (Pune News) या चाचणीचा अहवाल आल्यानंतर सर्वच बसेस गुगलवर ट्रॅक करता येण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे. यामुळे पीएमपीची बस कुठे आहे? हे प्रवाशांना घरबसल्या समजणार आहे.

 

पीएमपी स्मार्ट करण्यासाठी तिकीट देखील आता ऑनलाईन करण्यात येणार आहे. त्यासाठी अॅप, क्यूआरकोड, वेबसाइट याची मदत घेतली जात आहे. (Pune News) बेस्टला ही सुविधा निर्माण करुन देणारी टीम लवकरच पीएमपीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहे, अशी माहिती पीएमपीएमएलचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक सचिंद्र प्रताप सिंह यांनी दिली.

सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चांगली व सक्षम असणे गरजेचे आहेच. शिवाय वाहनांच्या संख्येवर देखील मर्यादा असणे गरजेचे आहे. यासाठी धोरण ठरविणे गरजेचे आहे, (Pune News) असे मत रस्ते वाहतूकतज्ज्ञ व्यक्त करत आहेत. शहरात पीएमपी बस सेवेच्या माध्यमातून रोज सुमारे दोन लाख जण प्रवास करतात. या सर्वांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ‘पीएमपी’च्या ताफ्यात एकूण ६५० बस घेण्यात येणार आहेत. त्यासाठी या महिन्यात १९२ बस दाखल होत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : आता गणेशोत्सवासह दिवाळीतही मिळणार ‘आनंदाचा शिधा’; पुणे शहरासह जिल्ह्यात ९ लाख ७ हजार लाभार्थी

Pune News : कांदा प्रश्नी बाबा आढाव यांचे ठिय्या आंदोलन; तीव्र लढा उभारण्याचा इशारा

Pune News : चंद्रयान ३ मोहीमेच्या यशासाठी कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायला साकडे…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

ग्राहकांना दिलासा! सोन्या-चांदीच्या दरात घसरण; आज कितीने स्वस्त झाले सोने?

Sunday, 5 July 2026, 11:12

केतन हत्या प्रकरणाला नवं वळण! आरोपी सिया-चेतन कोठडीत, नार्को टेस्टवर न्यायालयाचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 10:40

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट! जूनचा हप्ता ‘या’ तारखेला; पण हजारो महिलांचे 1500 रुपये होणार बंद

Sunday, 5 July 2026, 10:17

“अहिरांचा थेट इशारा की राजकीय भाकीत? आदित्य ठाकरेंच्या भवितव्यावर मोठी चर्चा”

Sunday, 5 July 2026, 9:01
Goodbye to "cylinder" forever now? State government's big decision on LPG shortage; Now gas pipelines will come to every household

“ग्राहकांना मोठा दिलासा! पश्चिम आशियातील तणाव ओसरताच देशातील गॅस पुरवठा पूर्ववत, केंद्राचे निर्बंध हटले”

Sunday, 5 July 2026, 8:38

केतनच्या मृत्यूचे दुःख असह्य; अग्रवाल कुटुंबावर दुहेरी शोककळा, आजोबांचे निधन….

Sunday, 5 July 2026, 8:06
Next Post

Pune News : पुणे रेल्वे स्थानकात आता शिशू स्तनपान कक्ष!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.