Thursday, April 2, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुणे रेल्वे स्थानकात आता शिशू स्तनपान कक्ष!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 24 August 2023, 11:13

Pune News  : पुणे : सार्वजनिक गर्दीच्या ठीकाणांवर उदाहरणार्थ रेल्वे स्थानक, बस स्थानक आणि रूग्णालय अशा ठिकाणी स्तनदा मातांना त्यांच्या तान्ह्या बाळांना स्तनपान करण्यासाठी आवश्यक आणि सुरक्षित जागा उपलब्ध नसल्याने, अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. रेल्वेने प्रवास करणाऱ्या मातांना देखील बाळाला स्तनपान करण्यात अडचणी येतात. त्यांना यासाठी वेगळी सुविधाही नसते. अखेर रेल्वे प्रशासनाने या अडचणीवर मार्ग काढत पुणे रेल्वे स्थानकावर स्वतंत्र ‘स्तनपान कक्ष’ सुरू केला आहे.

 

‘चाइल्ड हेल्प फाउंडेशन’ संस्थेच्या सहकार्याने सुविधा सुरू

महिला वर्गाची अडचण लक्षात घेऊन पुणे स्थानकात फलाट क्रमांक एकवर असलेल्या महिला प्रतीक्षा कक्षात शिशू स्तनपान सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. (Pune News ) त्यासाठी प्रतीक्षा कक्षात स्वतंत्रपणे उभारण्यात आलेल्या खोलीत खुर्ची, टेबल, पंखा, दिवे यासह इतर सुविधा देण्यात आल्या आहेत.

‘चाइल्ड हेल्प फाउंडेशन’ या स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. महिलांना येथे सुरक्षित वाटावे, (Pune News ) यासाठी या खोलीस आतून आणि बाहेरून बंद करण्याची सोय आहे. या सुविधेमुळे आता स्थानकावर गाडीच्या प्रतीक्षेत थांबलेल्या मातांसाठी मुलांना सुरक्षित आणि आरामदायी वातावरणात स्तनपानाची सुविधा उपलब्ध होणार आहे.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे, अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक ब्रिजेश कुमार सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली, (Pune News ) वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे यांच्या नेतृत्वाखाली आणि पुणे स्थानकाचे संचालक मदनलाल मीणा यांच्या संयोजनात ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : ‘पीएमपी’ होतेय ‘स्मार्ट’; घरबसल्या कळणार बसचे लोकेशन

Pune News : आता गणेशोत्सवासह दिवाळीतही मिळणार ‘आनंदाचा शिधा’; पुणे शहरासह जिल्ह्यात ९ लाख ७ हजार लाभार्थी

Pune News : कांदा प्रश्नी बाबा आढाव यांचे ठिय्या आंदोलन; तीव्र लढा उभारण्याचा इशारा

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

शारीरिक संबंध ठेवले तरच ‘दोष’ दूर होतील! खरातनंतर पुण्यातील भोंदू बाबाचं अश्लील कृत्य

Thursday, 2 April 2026, 12:22

“लाचेची मागणी पडली महागात!”, शिरूरमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्याला एसीबीकडून अटक

Thursday, 2 April 2026, 12:10

बाप रे! पुण्यात पत्नीने ओलांडल्या क्रूरतेच्या सर्व सीमा; पतीला दारू पाजून प्रियकरासह केलं असं काही की..

Thursday, 2 April 2026, 12:10
Pune ringroad

Pune ringroad : फडणवीस सोडवणार पुण्याचा तिढा? रिंगरोडच्या निधीवरून पालिका-पीएमआरडीए आमनेसामने!

Thursday, 2 April 2026, 12:09
atikraman

atikraman : अतिक्रमण नियमितीकरणाचा ‘महसूल’ फॉर्म्युला ठरला! कोणाला मिळणार मालकी हक्क आणि कोणाचे अर्ज फेटाळले जाणार?

Thursday, 2 April 2026, 11:55
Daund Crime: Man beaten with a wooden stick, saying why did you promote others and not us?

पाण्याच्या वादातून कुटुंबीयांवर हल्ला; महिलेसह तिघांना मारहाण, दौंडमध्ये 5 जणांवर गुन्हा दाखल

Thursday, 2 April 2026, 11:36
Next Post

Karmala News : मांगी येथे बिबट्याच्या हल्ल्यात वासरू ठार; २० दिवसांत १५ जनावरांचा फडशा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.