Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुण्यात दहा रुपयाची नोट उचलणे पडले महागात; 15 हजारांचा मोबाईल चोरट्यांनी केला लंपास

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 12 June 2023, 17:51

Pune News  : पुणे : खाली पडलेली दहा रुपयांची वाकून नोट घेत असताना कोणीतरी खिशातील 15 हजार रुपयांचा मोबाईल लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. (Picking up a ten rupee note in Pune became expensive; 15,000 mobile phone looted by thieves)

दापोडीतील घटना

शिवाजी दत्तात्रय चव्हाण (वय 42 रा.दौंड) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून अज्ञात व्यक्तीच्या विरोधात भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार रविवारी (दि.11) दापोडी येथे घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांना दहा रुपयांची नोट खाली पडलेली दिसली. ती घेण्यासाठी ते खाली वाकला असता गर्दीत कोणीतरी त्यांच्या खिशातील 15 हजार रुपयांचा मोबाईल चोरून नेला. (Pune News ) त्यामुळे तुम्ही देखील कुठे अशी नोट पडलेली पाहिली तर घेताना सावधान कारण हा एक स्कॅम असू शकतो. गर्दीचा फायदा घेत तुमचा फोन, दागिने, पैसे कधीही लंपास होऊ शकतात. याचा पुढील तपास भोसरी  पोलीस करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : आळंदी मधील ‘त्या’प्रकारापूर्वीचा व्हिडीओ आला समोर; नेमकं काय घडलं?

Pune News : शरद पवारांना धमकी देणारा सागर बर्वे आहे तरी कोण? पोलीस तपासात महत्त्वाची माहिती उघड!

Pune News : एसटी प्रवाशांसाठी आनंदाची बातमी;‘स्वारगेट-मंत्रालय’नवी हिरकणी सेवा सुरू

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Breaking News : मुख्यमंत्र्यांना पंढरपुरात पाय ठेवू न देण्याचा इशारा ; वाद चिघळणार??

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.