Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पार्थ पवार की श्रीरंग बारणे? मावळात कोणाला संधी? या खासदाराने स्पष्टच सांगितले…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Friday, 7 July 2023, 18:22

Pune News  : पुणे : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंडानंतर पुणे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलत आहेत. शिरूर मतदारसंघात अजित पवार यांच्या येण्यामुळे कमळ फुलणार, की राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांचाच प्रभाव राहणार, अशी चर्चा होत असतानाच मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मावळचे आमदार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवर पुन्हा एकदा दावा केला आहे. मात्र, त्याचवेळी पार्थ पवार यांना अजित पवार हे मावळमधून उमेदवारी देणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

पार्थ पवार यांना अजित पवार हे मावळमधून उमेदवारी देणार असल्याची चर्चा

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना २०१९ च्या निवडणुकीत मावळमधून खासदारकीची उमेदवारी देण्यात आली होती. मात्र, त्यात त्यांना अपयश आले. आता अजित पवार यांच्या बंडानंतर राजकीय स्थिती बदलली आहे. सत्ताधारी भाजप-शिवसेनेशी अजित पवार यांनी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे शिंदे गटाच्या शिवसेनेत अस्वस्थता आहे. (Pune News ) त्यातच मावळचे आमदार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवर पुन्हा एकदा दावा केला आहे. त्याचवेळी पार्थ पवार यांना अजित पवार हे मावळमधून उमेदवारी देणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

अजित पवारांच्या सत्तेत येण्यामुळे शिंदे गटाची समीकरणे बदलत आहेत. राष्ट्रवादी आमच्या महायुतीत असली तरी २०२४ लोकसभा निवडणुकीत मीच उमेदवार असणार, असं म्हणत श्रीरंग बारणेंनी आताच उमेदवारीवर दावा ठोकला आहे. (Pune News ) आता या मतदारसंघात श्रीरंग बारणेंना संधी मिळणार, की पार्थ पवारांना संधी मिळणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

 

दरम्यान, बारणे यांच्या मते, मावळातील उमेदवारीबाबत शिंदे आणि फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली असून, त्याच्यामध्ये कोणातही बदल होईल असे वाटत नाही. (Pune News ) आपणच मावळ लोकसभेचा उमेदवार असल्याचा दावा बारणे यांनी केला आहे. पार्थ पवार यांना अजित पवार निवडणुकीसाठी कुठून उमेदवारी देतात हे अद्याप जरी स्पष्ट झाले नसले तरी मावळ लोकसभेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : गणेश मंडळांसाठी मोठी बातमी! यंदा ४ फुटांवरील मूर्तींसाठी पीओपी वापरास परवानगी…!

Pune News : पुण्यातील मोटार वाहतूक विभागात कार्यरत असलेल्या पोलीस हवालदाराची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या..

Pune News : शरद पवार आणि उद्धव ठाकरे एकाच नावेतील प्रवासी; राष्ट्रवादीची सूत्रे नक्की कोणाकडे? लवकरच होणार स्पष्ट!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Hadapsar News : हडपसर येथील ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकून लुटण्याच्या तयारीत असलेल्या तिघांना बेड्या..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.