Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : बॅड टच करणाऱ्या बापाला विरोध; मुलीच्या गालाला दिला इस्त्रीचा चटका; नराधमाविरूद्ध गुन्हा दाखल

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Monday, 4 September 2023, 11:46

Pune News  : पुणे : वडील हे मुलीचे पहिले मित्र, संरक्षक आणि सूपरहीरो असतात. मात्र, याच नात्याने विश्वासघात केल्यास नात्यांवरचा विश्वास उडतो. मुलगी घरातही सुरक्षित नसल्याचे अधोरेखित होते. नात्याला काळीमा फासणारी अशीच एक घटना नुकतीच कात्रज परिसरात घडली आहे. मुलगी शाळेत जाण्यासाठी गणवेशाला इस्त्री करत होती. या वेळी मुलीला बापानेच बॅड टच केला. त्याला मुलीने विरोध करताच, बापाने गरम इस्त्रीचा चटका दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी १५ वर्षीय मुलीच्या फिर्यादीवरून ४३ वर्षीय नराधम बापाविरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

याप्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडित मुलगी शालेय शिक्षण घेते. २ सप्टेंबर रोजी सकाळी सहाच्या सुमारास ती शाळेत जाण्याची तयारी करत होती. (Pune News ) त्यासाठी शाळेच्या गणवेशाला इस्त्री करत असताना, पाठीमागून आलेल्या बापाने तिला बॅड टच केला. मुलीने याचा जाब विचारताच, बापाने शिवीगाळ करत तिच्या दप्तरातील पुस्तके फाडून टाकली. यानंतर त्याने पुन्हा बॅड टच केला असता, मुलीने बापाला दूर लोटले.

मुलीच्या कृत्याचा राग अनावर झाल्याने बापाने मुलीच्या गालावर गरम इस्त्रीचा चटका देत तिला मारहाण केली. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक थले करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Pune News : तब्बल पाच कोटी रुपये किंमतीची व्हेल माशाची उलटी जप्त

Pune News : राज्यातील वीज तांत्रिक कामगारांच्या पगारवाढीसाठी मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांच्यासमवेत चर्चा करणार- संचालक विश्वास पाठक यांचे पुण्यात आश्वासन.

Pune News : पुण्याच्या शिरपेचात मनाचा तुरा! माउंट मेरू शिखरावर यशस्वी चढाई करणारा ठरला पहिला भारतीय गिर्यारोहक संघ

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17
Next Post

Pune News : 'रियटर'च्या कामगारांचा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच बेमुदत उपोषणाचा इशारा

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.