Tuesday, October 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News: पुण्यातील शनिवार वाड्यात नमाज पठण? खासदारांनी शेअर केला व्हिडीओ

ASHLESHA MASKEby ASHLESHA MASKE
Sunday, 19 October 2025, 16:49
Pune News: Namaz offered at Shaniwar Wada in Pune? MP shares video

Photo-Social Media

पुणे: पुण्यातील शनिवार वाडा (Pune News) परिसरात नमाज पठण (Shanivar Wada) झाल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर वाद निर्माण झाला आहे. हा व्हिडीओ भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केला असून, त्यानंतर या घटनेवरून सकल हिंदू समाज आणि पतित पावन संघटनेने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

मेधा कुलकर्णी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये काही व्यक्ती शनिवार वाडा परिसरात नमाज पठण करताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर त्यांनी संबंधित घटनेबाबत संताप व्यक्त केला असून, पुण्यातील ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्ट्या संवेदनशील स्थळी अशा प्रकारे नमाज पठण होणे अयोग्य असल्याचे मत व्यक्त केले आहे.

या घटनेच्या निषेधार्थ सकल हिंदू समाज आणि पतित पावन संघटनेने आज, 19 ऑक्टोबर रोजी सायंकाळच्या सुमारास शनिवार वाड्याजवळ शिव वंदना आयोजित केली आहे. या कार्यक्रमाद्वारे संबंधित संघटनांनी हिंदू समाजाच्या भावना व्यक्त करण्याचा निर्धार केला आहे.

मेधा कुलकर्णी यांनी आपल्या सोशल मीडियावर यासंबंधी माहिती देत सांगितले की, शनिवार वाडा हा छत्रपती शिवरायांच्या इतिहासाशी संबंधित पवित्र स्थळ आहे. त्यामुळे या ठिकाणी अशा प्रकारचे धार्मिक कृत्य करणे अयोग्य आहे आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

 

दरम्यान, या घटनेमुळे शनिवार वाडा परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी सावधगिरीचा उपाय म्हणून परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. प्रशासनाने नागरिकांना शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखण्याचे आवाहन केले आहे.

ASHLESHA MASKE

ASHLESHA MASKE

ताज्या बातम्या

सरदवाडीतील राजहंस लॉजवर पोलिसांची धडक कारवाई! वेश्याव्यवसाय प्रकरणी तिघांना अटक; रोख रक्कम, कंडोम आणि रजिस्टर जप्त

Tuesday, 20 October 2026, 17:28

शिवा शर्मा हत्या प्रकरणात मोठी अपडेट! 11 दिवस पोलिसांना गुंगारा देणारी मॉडेल श्रद्धा दुबे अखेर नागपुरातून जेरबंद…

Tuesday, 20 October 2026, 17:26

नवरात्रीच्या गरब्यात अनर्थ! दांडिया खेळता खेळता तरुणाचा मृत्यू;नेमकं काय घडलं?

Tuesday, 20 October 2026, 16:58

पुणेकरांसाठी मोठी खुशखबर! PMPML च्या ताफ्यात 2500नव्या बस; कधीपासून धावणार? जाणून घ्या संपूर्ण प्लॅन!

Tuesday, 20 October 2026, 16:36

पोटदुखीचा प्रचंड त्रास, पहिले रुग्णवाहिकेला उशीर नंतर वाहतूक कोंडीचा अडथळा; पुण्यात वेळेत उपचार न मिळाल्याने व्यक्तीचा मृत्यू

Tuesday, 20 October 2026, 16:30

पुण्यात मद्यधुंद अवस्थेत महिलेचा रस्त्यावरच तुफान राडा! महिला पोलिसालाच लायटर मागितलं अन् नकार देताच चापट मारत…

Tuesday, 20 October 2026, 16:28
Next Post

Samsung Galaxy S25 Ultra दिवाळी सेलमध्ये मिळतोय स्वस्त दरात; दमदार ऑफर्स जाणून घ्या.. 

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp