Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : पुणे-नाशिक महामार्गावर टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती; विषारी वायूमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Renuka Pawarby Renuka Pawar
Saturday, 20 September 2025, 13:18

पुणे : पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव बायपासजवळ आज सकाळी एका गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरमधून मोठ्या प्रमाणात गॅस गळती (Gas Tanker Leak) सुरू झाल्याची बातमी समोर आली आहे. याचा एक व्हिडीओ देखील समोर आला असून, या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. टँकरमधून होणाऱ्या गॅस गळतीबाबत चालकाच्या लक्षात आल्यानंतर तातडीने टँकर रस्त्याच्या कडेला उभा केल्याने पुढील अनर्थ टळला आहे. या घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

 

सकाळी 10 च्या सुमारास ही घटना घडली. सुरुवातीला कमी प्रमाणात गॅस गळत होता, मात्र नंतर त्याचे प्रमाण वाढले. गॅसचा वास सर्वत्र पसरल्याने महामार्गावरील वाहनचालक आणि परिसरातील नागरिक घाबरून गेले आहेत.

गॅस गळतीमुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला असून, सध्या गळतीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र गॅस गळती सुरू असताना सुरक्षेच्या पुरेशा उपाययोजना नसल्याने प्रवाशांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. या घटनेमुळे सीएनजी (CNG) आणि इतर गॅस वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या गळतीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Renuka Pawar

Renuka Pawar

ताज्या बातम्या

8व्या वेतन आयोगात नोकरीची मोठी संधी! सल्लागार पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; महिन्याला मिळणार 1.80 लाखांपर्यंत पगार

Saturday, 11 April 2026, 20:38
'Tomorrow they will tell whether Ashok Kharat committed suicide or was killed in an encounter' Rohit Pawar's 'that' statement about Bhondubaba creates a stir

‘उद्या सांगतील अशोक खरातने आत्महत्या केली किंवा एन्काऊंटरमध्ये मारला गेला’ रोहित पवारांच्या भोंदूबाबाबद्दलच्या ‘त्या’ वक्तव्याने खळबळ

Saturday, 11 April 2026, 20:07

मुख्याध्यापक आईसमोरच पोटच्या मुलीचा करुण अंत! शाळेच्या गेटखाली दबून विद्यार्थिनीचा मृत्यू

Saturday, 11 April 2026, 19:30
Attempt at "settlement" in Santosh Deshmukh murder case? Dhananjay Deshmukh's sensational revelation

संतोष देशमुख हत्या प्रकरणात “सेटलमेंट”चा प्रयत्न? धनंजय देशमुखांचा खळबळजनक खुलासा

Saturday, 11 April 2026, 18:50

पुणेकरांनो लक्ष द्या! “झेड ब्रिज” महिनाभर रात्रीचा बंद; 10 एप्रिलपासून दुरुस्तीचे काम, जाणून घ्या पर्यायी मार्ग

Saturday, 11 April 2026, 18:07
bhosali

Bhosari : भोसरी येथील मोक्का गुन्ह्यातील टोळी प्रमुख ‘पिल्या’ राक्षेला जामीन मंजूर

Saturday, 11 April 2026, 18:04
Next Post
A case of kidnapping has been registered against 10 people including former MLA Ashok Tekwade and Dilip Walhekar in Shirur.

पुरंदरचे माजी आमदार अशोक टेकवडे, दिलीप वाल्हेकर यांच्यासह 10 जणांवर शिरूरमध्ये अपहाराचा गुन्हा दाखल

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.